Category कणकवली

भारतीय संविधानाला बांधली राखी….अनोखे रक्षाबंधन

कणकवली (प्रतिनिधी): आज रक्षाबंधन दिनाचं औचित्य साधत आयुष्यामती प्रज्ञा वासुदेव जाधव तळवणे यांनी भारतीय संविधानाला च रक्षा धागा बांधला आणी खऱ्या अर्थाने संपुर्ण भारतीय स्त्रियांना त्यांचे मुलभूत अधिकार, मुलभूत हक्क, मनाप्रमाणे जगण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन, लढण्याचं जगण्याचं बळ देणाऱ्या भारतीय…

“त्या ” मुस्लिम युवतीवर कडक कारवाई करा

कणकवली तालुका मुस्लिम समाजाचे पोलिसांना निवेदन कणकवली (प्रतिनिधी): स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजवर आम्हा मुस्लिम बांधवांच्या पिढ्या कणकवली शहरासह तालुक्यात सर्वधर्मीय बांधवांशी सलोख्याने वागत आहेत. हिंदू मुस्लिम एकतेची अनेक उदाहरणे कणकवली शहरासह तालुक्यात आहेत. असे असताना पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा ,…

ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पुन्हा प्रवीण तळेकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी): ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पुन्हा प्रदीप पुंडलिक तळेकर यांची निवड करण्यात आली ओसरगाव ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी प्रदीप तळेकर यांची पुन्हा निवड करण्यात आली या आधी ओसरगावचे उपसरपंच, सोसायटी चेअरमन, देवस्थान खजिनदार…

एम एम सी मायनिंग कंपनीकडून कासार्डे हायस्कूलला २५ बँच प्रदान

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई यांच्या मागण्यानुसार कासार्डे ग्रापचे सरपंच निशा नकाशे व उपसरपंच गणेश पाताडे यांच्या माध्यमातून कासार्डे येथील एम. एम. सी. या मायनिंग कंपनी मार्फत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची भौतिक गरज ओळखून उत्तम…

खाकी हीच राखी

महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग ने पोलिसांना केले रक्षाबंधन कणकवली (प्रतिनिधी ) : महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीका हरयाण यांनी आपल्या पदाधिकारी व सदस्यांसह कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस अधीकारी, कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.महाराष्ट्र पोलीस म्हणजे महाराष्ट्रातील…

श्रावणी सोमवार निमित्त कुणकेश्वर देव दर्शन यात्रा

पटकीदेवी मित्रमंडळ व समृद्धी फाउंडेशनच्या वतीने यात्रेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : पटकीदेवी मित्रमंडळ व समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर देवदर्शन यात्रा काढून शहरातील महिलांना श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घडवून आणले. याचा ६५ महिलांनी लाभ घेतला. समृद्धी फाउंडेशनचे संस्थापक…

तुफान प्रतिसाद ! उदघाटनाच्या पूर्वसंध्येलाच ग्राहकांची अलोट गर्दी

कणकवली स्थानिक व्यापारी संघ आयोजित महासेलमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड कोल्हापूर गांधीनगर पेक्षाही स्वस्त किंमतीत दर्जेदार खरेदीचा आनंद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली स्थानिक व्यापारी संघ आयोजित महासेल ला उदघाटना च्या पूर्वसंध्येलाच ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. तेली आळी तील जुन्या एलआयसी…

पाकिस्तान चा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्याचे सोशल मीडियावर आवाहन

भाजपा कार्यकर्ते आक्रमक ; पोलीस ठाण्यात धाव कणकवली (प्रतिनिधी) : पाकिस्तान चा स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्ट रोजी जल्लोषात साजरा करण्याची आवाहन पोस्ट सोशल मीडियावर ठेवण्याचा प्रकार कणकवली तालुक्यातील एका गावात घडल्याचे वृत्त आहे. यावरून भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी कणकवली…

ओसीसी क्रिकेट मंडळा तर्फे श्रमदानातुन झाडी मारून व खड्डे बुजवून रस्ता करण्यात आला साफ

तरेळे (स्वप्नील तांबे) : ओझरम बौद्धवाडी ते तळेवाडी येथील रस्ता दरवर्षी प्रमाणे ओसीसी क्रिकेट मंडळ व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातुन झाडी मारून व खड्डे बुजवून रस्ता साफ करण्यात आला. दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ या रस्त्याची श्रमदानातून डागडूजी करतात, या वर्षीही…

संजय आग्रे यांच्या हस्ते नवीन कुर्ली ग्रामपंचायत कार्यालयाचे करण्यात आले उदघाटन

नवीन कुर्ली वसाहत प्राथमिक शाळेच्या इमारतीमधील रिक्त खोलीत प्रशासक पाहणार ग्रा. पं. कारभार कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित नवीन कुर्ली ग्रा पं च्या कार्यालयाचे उदघाटन आज करण्यात आले.नवीन कुर्ली वसाहत प्राथमिक शाळेतील इमारतीच्या रिक्त खोलीत…

error: Content is protected !!