Category कणकवली

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत सांगवे च्या वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश” अभियान चे आयोजन

माजी जि.प.अध्यक्ष सौ. संजना सावंत,गटविकास अधिकारी मा.श्री. अरुण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत सांगवे च्या वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश” अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन सांगवे ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले होते. यावेळी सांगवे…

सिंधुदुर्गातील एकमेव नेत्रपटल ( डोळ्याच्या मागील पडदा ) शस्त्रक्रिया सेंटर

डॉ गद्रे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर तर्फे 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर कालावधी 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव नेत्रपटल ( डोळ्याच्या मागील पडदा ) शस्त्रक्रिया  सुविधा उपलब्ध असलेल्या डॉ गद्रे नेत्र रुग्णालय…

पियाळी येथे 100 झाडांचे वृक्षारोपण

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथे चतुर्थ वर्ष पदवी मधे शिकणाऱ्या कृषि दुतांचे पियाळी येथे आगमन झाले आहे . या कार्यक्रमांतर्गत पियाळी गावातील शेतकऱ्यांना शेतीतील नवीन तंत्रज्ञान पीक पद्धती व मृदा आरोग्याबाबत…

“मेरी मिट्टी मेरा देश” या अभियान अंतर्गत आशिये गावात शिला फलकाचे अनावरण

आशिये ग्रामपंचायतच्या ध्वजारोहण करण्याचा मान निवृत्त पोलीस विठोबा गुरव यांना निवृत्त पोलीस,सैन्यदल, नौदल मध्ये सेवा बजावलेल्या व्यक्तींमत्वाचा सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान अंतर्गत आशिये गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा…

युवा महोत्सव २३-२४ मध्ये कणकवली कॉलेजला भरघोस यश

दहा कलाप्रकाराचे मुंबई विद्यापीठात सादरीकरण करणार कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ आयोजित ५६ वा सांस्कृतिक युवा महोत्सव २३-२४ दिनांक १० ऑगस्ट रोजी आनंदीबाई राव राणे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वैभववाडी येथे संपन्न झाला. या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीमधील भारतीय…

नवीन कुर्ली ग्रा. पं. निर्णयाचे गावातील जेष्ठ नागरिकांनी केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली च्या स्वतंत्र ग्रामपंचायतचा शासन अध्यादेश 11 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. नवीन कुर्ली वसाहत वासीयांची वर्षानुवर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली असून यासाठी नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेने घेतलेली मेहनत फळाला आली आहे अशा भावना गावातील जेष्ठ नागरिकांनी…

ऍड.चंद्रकांत सावंत यांची सरकारी अभियोक्तापदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका वकिल संघाचे सदस्य ऍड. चंद्रकांत सावंत यांची सरकारी अभियोक्ता पदी निवड करण्यात आलेली आहे. ते गाव मौजे सोनवडे, ता. कुडाळ येथील रहिवाशी आहे. त्यांचे एल.एल.बीचे शिक्षण पुणे येथे झालेले आहे. त्यांनी आपली वकिलीची सुरवात सन…

अखेर पिडब्ल्यूडी ने ते खड्डे बुजवले

वाहनचालकांतून व्यक्त होतेय समाधान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आचरा रस्त्यावरील पटवर्धन चौक नजिक जुन्या पोस्ट ऑफिस समोर भयानक खड्डे पडले होते. या खड्यांमध्ये पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होत होते. अखेर या रस्त्यावरील धोकादायक खड्डे अखेर सार्वजनिक बांधकामाने…

गणेशोत्सव काळात प्रवाशांना रेल्वे एसटी प्रशासनाने सर्व सुविधा द्याव्यात

साथरोगांच्या पार्श्वभूमीवर एसटी स्टँड, रेल्वे स्थानक परिसरात आरोग्य पथक नेमावे कणकवली तालुका प्रवासी संघाची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कोकणाच्या विकासाचा दुवा असलेला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेळीच पूर्ण करावे. यंदा रेल्वे व एसटीतून येणाऱ्या चाकरमान्यांसह प्रवाशांना रेल्वे व एसटी प्रशासनाकडून…

कणकवली कॉलेजमध्ये तालुका विधी सेवा समितीमार्फत रॅगिंग प्रतिबंधक कायदा मार्गदर्शन शिबीर

कणकवली (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा समिती आणि कणकवली तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली कॉलेज कणकवली येथे रॅगिंग प्रतिबंधक कायदा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे तसेच प्रमुख…

error: Content is protected !!