उंडिल नरवाडी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

ठेकेदाराकडून पुन्हा रस्ता बांधून घ्यावा – उपसरपंच जयेश अशोक नर यांची मागणी तळेरे( प्रतिनिधी) : 5 लाख निधी खर्चून खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलेला देवगड तालुक्यातील उंडील नरवाडी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे 5 लाख निधी खर्चून नव्याने…








