Category कणकवली

संदीप सावंत यांच्या हस्ते तरंदळे शाळा नं १ च्या छप्पर दुरुस्तीचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी): तरंदळे शाळा नं.१ चे छप्पर दुरुस्तीचे काम सामाजिक कार्यकर्ते श्री.संदीप सावंत यांच्या वतीने श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत सरपंच , सुशिल कदम, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष. रमाकांत देवलकर.,मुख्यापक कुलकर्णी मॅडम,माजी सरपंच सुधीर सावंत.,अंगणवाडी…

तरंदळे ग्रा पं ,कृषी विभागाच्या वतीने श्री पद्धतीच्या भात पेरणी चे प्रात्यक्षिक

शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप कणकवली (प्रतिनिधी): ग्रामपंचायत तरंदळे व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भात बियाणे वाटप करण्यात आले.ह्यावेळी कृषी सेविका तांबे यांनी श्री पद्धतीने भात पेरणी कशी करावी आपल्या उत्पादनामध्ये वाढ कशी करावी ह्याच प्रात्यक्षिक दिलं.तसेच त्यांनी पी…

शेतक-यांनी नफ्यात वाढ होण्यासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी – प्रा. प्रसाद ओगले

रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व असलदे ग्रामपंचायत च्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन शेतक-यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजु बागायतदारांनी किफायतशीर असलेली सेंद्रीय शेती करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रीय शेतीमुळे होणारा खर्च मर्यादित होवून शेतक-याच्या उत्पन्नात वाढ…

कलमठ ग्रामपंचायतच्या सर्व सार्वजनिक विहिरिंची दुरुस्ती,गावातील पारंपरिक सार्वजनिक विहिरींना नवी झळाळी

जलसमृद्ध गाव संकल्प अंतर्गत कलमठ ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम पावसाळा पूर्व तयारी म्हणून गावातील सर्व गटारे सफाई काम युद्ध पातळीवर सरपंच, उपसरपंच ,ग्रामविकास अधिकारी यांची संयुक्त पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील सर्व सार्वजनिक विहिरी गाळ उपसणे , नूतनीकरण करणे ,लोखंडी…

२२ नोव्हेंबर २००३ ची कणकवलीतील ” ती ” घटना आठवा…नंतरच राष्ट्रवादीला इशारा द्या

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी): वैचारिक शुन्यता असलेले आणि प्रसिद्धीसाठी हपापलेले व आपल्या नेत्याची मर्जी संपादन करण्यासाठी दादा साईल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देताना निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत नको अन्यथा गप्प बसणार…

मंजुनाथ हॉटेलचे मालक अनिल शानबाग यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे गेली ४० वर्ष हॉटेल मंजुनाच्या माध्यमातून लोकांना सेवा देणारे हॉटेलचे मालक अनिल लक्ष्मण शानबाग (वय ६६) यांचे हृदयविकाराने आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मूळ गावी कर्नाटक कुमठे येथे दुःखद निधन झाले आहे. कणकवली शहरात हॉटेल…

कोट्यवधींच्या किंमतीची व्हेल माशाची उलटी केली वनविभागाच्या स्वाधीन

देवबागमधील गणेश तांडेल यांचा प्रामाणिकपणा वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी तांडेल यांचे केले कौतुक मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील देवबाग संगम समुद्रकिनारी गणेश तांडेल यांना आढळून आलेला व्हेल माशाची उलटी सदृश पदार्थ येथील वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला. सुमारे ७.९०० किलोग्रॅम वजनाचे हे…

असलदे गावातील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद ; प्रमोद लोके

असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर सहकारी सोसायटीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार ; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलदे हा गाव नेहमीच विविध क्षेत्राच अग्रस्थानी आहे. आत्ताच दहावी व बारावी परिक्षांचा निकाल जाहिर झाला त्यात आपल्या गावातील अनेक विद्यार्थ्यानी चांगले…

बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे १० रोजी खुले कविसंमेलन

जुन्या नव्या कवींनी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणतर्फे शनिवार 10 जून रोजी स.१०.३० वा. सातारा-वाई येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत खुल्या कविसंमेलनाचे…

फोंडाघाट मधील जेष्ठ व्यापारी गोविंद मसुरकर यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील ज्येष्ठ व्यापारी गोविंद मसुरकर ( ९७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. प्रतिकुल परिस्थितीत ग्राहकाभिमुख व्यापार करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यांच्या पश्चात चार मुलगे,तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.सुभाष मसुरकर…

error: Content is protected !!