संदीप सावंत यांच्या हस्ते तरंदळे शाळा नं १ च्या छप्पर दुरुस्तीचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी): तरंदळे शाळा नं.१ चे छप्पर दुरुस्तीचे काम सामाजिक कार्यकर्ते श्री.संदीप सावंत यांच्या वतीने श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत सरपंच , सुशिल कदम, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष. रमाकांत देवलकर.,मुख्यापक कुलकर्णी मॅडम,माजी सरपंच सुधीर सावंत.,अंगणवाडी सेवीका शितल सावंत, माजी उपसरपंच संदेश सावंत,ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव ,नेहा घाडीगांवकर ,देवा रावले ,गणेश मुंबकर,सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सावंत ,अभय सावंत व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!