फोंडाघाट मधील जेष्ठ व्यापारी गोविंद मसुरकर यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील ज्येष्ठ व्यापारी गोविंद मसुरकर ( ९७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. प्रतिकुल परिस्थितीत ग्राहकाभिमुख व्यापार करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यांच्या पश्चात चार मुलगे,तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.सुभाष मसुरकर यांचे ते पिताश्री होत. बचपन के दोस्त ग्रुप कडून आदरांजली वाहण्यात आली.त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशीत दुःख व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!