Category कणकवली

सुशांत नाईक वॉर्ड मर्यादित माजी नगरसेवक – शिशिर परुळेकर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली चे माजी नगरसेवक सुशांत नाईक हे वार्डापुरते लिमिटेड राजकारणी म्हणून ओळखीचे आहेत आमदार नितेश राणे यांचा महाराष्ट्र राज्यात दबदबा आहे व तो राज्याने व सिंधुदुर्ग जिल्ह्याने देखील बघितला आहे. यातूनच राजे कुटुंबीया बद्दल असलेली प्रचंड पोट…

१२१ शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध न केल्यास १५ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात विद्यार्थी, पालकांसमवेत तीव्र आंदोलन छेडणार

आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला इशारा जि.प.उपमुख्यकार्यकारी अधिकारी व जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची घेतली भेट कणकवली (प्रतिनिधी) : एकही शिक्षक नसलेल्या जि. प. च्या १२१ शाळांमध्ये व इतर शाळांमधील बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक भरती…

वागदेत शिवार फेरी ने जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वागदे गावात सरपंच संदीप सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त शिवार फेरी काढून प्रसिद्धि करण्यात आली. यावेळी उपसरपंच शामल गावडे, कृषी सहाय्यक म्रुदुला प्रभु , ग्रा पं सदस्य निलम पालवी, सुप्रिया…

दिगवळे वनपरिमंडळातर्फे नरडवे अंबादेवी मंदिर व गावातील बस थांबे परिसरात स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी ) :जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र कणकवली अखत्यारीत दिगवळे परिमंडळ च्या वतीने लोकसहभागातून नरडवे गावातील अंबादेवी मंदिर परिसर व नरडवे गावातील मुख्य बस थांबे परिसरामध्ये साफसफाई करून स्वच्छ करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने गावातील महिलांच्या बचत गटांचा उत्स्फूर्त…

खारेपाटण सरपंच यांच्या मागणीला यश

वंचित नागरिकांना रास्त धान्य दुकानात रेशन मिळणार खारेपाटण (प्रतिनिधी ) : खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या रास्त धान्य दुकानातील काही रेशन कार्ड धारकांना गेले दोन महिने ऑनलाईन अपडेट मुळे धान्य मिळत नव्हते.अखेर खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री…

मनसे माजी जिल्हाप्रमुख दयानंद मेस्त्री कडून पत्नीवर कोयत्याने हल्ला

हल्ल्यात मेस्त्री यांचा मुलगा जखमी दया मेस्त्रीवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी): घरात जेवण जेवत असताना किरकोळ कारणावरून झालेल्‍या वादानंतर तुम्हाला संपवून टाकेन असे म्हणत मनसे माजी उपजिल्हाप्रमुख दयानंद अनंत मेस्त्री ( वय ५० ) याने पत्‍नीवर कोयत्‍याने हल्ला करण्याचा प्रयत्न…

कलमठ मधील तरुणाने घेतली जानवली नदीपात्रात उडी

तरुणाला मुका मार ; उपचारासाठी रुग्णालयात हलवले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात लगत असलेल्या जानवली नदीवरील पुलावरून कलमठ मधील एका तरुणांने नदीपात्रात उडी मारली. हा धक्कादायक प्रकार काहींनी पाहिला. नागरिकांनी नदीपात्रात धाव घेत त्या तरुणाची विचारपूस केली. व त्याला नदीपात्रा…

नितेश राणे यांनी स्टंटबाजी करण्यापेक्षा महसूल विभागातील रिक्त पदे भरावीत -सुशांत नाईक

कणकवली तालुक्यात तलाठ्यांची २० पदे रिक्त कणकवली मतदारसंघ समस्यांनी ग्रस्त कणकवली (प्रतिनिधी ) : अमावस्या पौर्णिमेला मतदारसंघात अवतरणाऱ्या आ. नितेश राणे यांनी सोमवारी महसूल विभागात भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना झापण्याची स्टंटबाजी केली. मात्र नितेश राणे यांनी ज्या ज्या विभागात…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास सारांश मासिकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राखायला हवी निजखूण च्या मुखपृष्ठासाठी चित्रकार नामानंद मोडक यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास सांगली येथील सारांश या आंतरराज्य मासिकाचा राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राखायला हवी निजखूण…

बुधवळे सरपंच संतोष पानवलकर शिवसेनेतच

खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची घेतली भेट कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नसल्याचे केले जाहीर कणकवली (प्रतिनिधी): बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांना कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजप कडून जाहीर करण्यात आले. मात्र…

error: Content is protected !!