Category कणकवली

ओझरम मापारवाडी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी

तळेरे (स्वप्निल तांबे ) : भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. कणकवली तालुक्यातील ओझरम मापारवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कणकवली येथील त्यांच्या पुतळ्यास शिवसेना करणार अभिवादन

शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोमवार दि. १४ एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

हरकुळ खुर्द उबाठा ग्रामपंचायत सदस्या प्रणिता प्रकाश चव्हाण, सोसा. सदस्य आदेश सूर्यकांत भालेकर, यांच्यासह शेकडो ग्रामस्थ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात दखल

चव्हाणवाडीतील युवक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ खुर्द गावातील चव्हाणवाडी येथील उबाठा ग्रामपंचायत सदस्या प्रणिता प्रकाश चव्हाण, ह.सोसा. सदस्य आदेश सूर्यकांत भालेकर, तसेच गावातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख…

मंत्री नितेश राणेंचा उबाठा ला धक्के पे धक्का

शिवसेना उबाठा चे कणकवली उपतालुकाप्रमुख राजू रावराणे भाजपात पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात शिवसेना उबाठा पक्षावर कडवी टीका करून सळो की पळो करून सोडतानाच सिंधुदुर्गात ही पालकमंत्री नितेश राणे उबाठा पक्षाला धक्के पे धक्के देत…

उबाठाचे युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी यांचा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

फरीद काझी यांच्यासह वाघोटन दोन ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये दाखल नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास नामदार नितेश राणे यांचा उबाठा युवा सेनेला धक्का शिवसेना नेतृत्वावर नाराजी, भाजपच्या विकासकामावर विश्वास कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा शिवसेना गटाचे देवगड तालुका युवा सेनाप्रमुख…

खासदार नारायण राणे यांचे अबिद नाईक यांच्याकडून वाढदिवस अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : माननीय खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी शाल व पुष्पगुच्छ देऊन राणे साहेबांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश…

स्वप्निल बेळेकर, विनया बेळेकर पतिपत्नीविरोधात आणखी ६ जणांची ७८ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार

एम पी आय डी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार दाखल करण्याचे तपासी अधिकारी अनिल हाडळ यांचे आवाहन सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून दरमहा ८ ते १० टक्के व्याजदराने परतावा देण्याचे…

नवतरुण उत्साही मंडळ केळुस कालवी बंदर आयोजित राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उगवाई कलारंग फोंडाघाट ठरले विजेते

निर्मात्या सरोज विठ्ठल सावंत; लेखक विठ्ठल दामोदर सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्वोत्कृष्ट अभिनेता,सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि सर्वोत्कृष्ट नाटक अशा बक्षीसांची केली लयलूट कणकवली (प्रतिनिधी) : 4 एप्रिल 2025 हा दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मालवणी भाषेला…

भिरवंडे गावाचे सुपुत्र डॉ. सुनील सावंत यांना ” काव्य गौरव पुरस्कार ” जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गावाचे सुपुत्र डॉ. सुनील सावंत यांच्या साहित्य क्षेत्रातील कविता प्रांतातील उल्लेखनीय कार्याचा गौरव श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान संस्थेतर्फे ” काव्य गौरव पुरस्कार ” देऊन करण्यात येणार आहे. श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान संस्थेच्या ४१ व्या वर्धापन दिनी दिनांक १०…

नॅशनल धनुर्विद्या स्पर्धेत डबल गोल्ड मेडल विजेत्या अक्सा शिरगावकर चा पोलीस दलाच्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : नॅशनल आर्चरी स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक विजेत्या अक्सा मुदस्सरनझर शिरगावकर हिचा जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यावतीने कणकवली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार केला. यावेळी अक्सा हिचे वडील मुदस्सरनझर शिरगावकर, आई तन्वीर…

error: Content is protected !!