Category कणकवली

12 वर्षांपूर्वी झालेल्या गार्डनचे पुन्हा उद्घाटन करून पालकमंत्र्यांची दिशाभूल करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे टीकास्त्र कणकवली ( प्रतिनिधी ) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कणकवली मधील सोनगेवाडी वार्ड क्रमांक 11 मध्ये बारा वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या गार्डनचे पुन्हा उद्घाटन करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे, अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित…

“कोकणातील माणसे खूप प्रेमळ व कलेवर प्रेम करणारी आहेत.” -पल्लवी वैद्य

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती मध्ये काही ना काही कला ही दडलेली असते.त्या कलाना बाहेर काढण्याचे काम सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई च्या वतीने करण्यात येत असून कोकणातील माणसे खूप प्रेमळ असून ती कलेवर नितांत प्रेम करणारी आहेत.” असे भावपूर्ण…

हरकुळ ( खु.) धरणातील पाणी जानवली नदीपात्रात सोडा

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची तहसीलदारांकडे मागणी कणकवली ( प्रतिनिधी ) : यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरी कमी होते. त्यातच जानवली नदीपात्रात पाणीसाठा कमी झाल्यामुळे नागवे, कलमठ, जानवली, करंजे, साकेडी, वरवडे, पिसेकामते या गावांत पाणीटंचाई ची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे…

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी बापू धुरी यांची निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी राजेंद्र उर्फ बापू धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बापू धुरी याना नियुक्तीपत्र देण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय आग्रे…

अपघातातील जखमींची केली पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विचारपूस…!

कणकवली (प्रतिनिधी): लग्नाचे व-हाड घेऊन देवगडकडे जाणाऱ्या वाहनाचा वागदेजवळ दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातातील जखमी रुग्णांवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचार सुरू आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज आपल्या सिंधुदुर्ग…

संजय राऊत चपट्या पायांचा.. लोकप्रभातील आर्टिकल वाचुन बेळगाववासीय राऊत ला चप्पलने मारतील

आ. नितेश राणेंनी काढले वाभाडे कणकवली (प्रतिनिधी): चपट्या पायाचा खा संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर तावातावाने बेळगावात बोलतोय.मराठी माणसांच्या विरोधात भाजपा फौज उभी करतोय म्हणतोय. शकुनीमामा ,लोकप्रभा च्या वेळची मस्ती विसरला असशील तर आठवण करून देतो.कारट्या संजय, जेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…

मोठी बातमी !केंद्रीयमंत्री नारायण राणे 6 मे ला बारसुत

रिफायनरी समर्थनासाठी काढणार महामोर्चा कणकवली (प्रतिनिधी): 6 मे रोजी बारसू रिफायनरी च्या समर्थनार्थ केंद्रीयमंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे हेलिकॉप्टर बारसुत उतरणार आहे असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले. कोकण विकास व्हावा असे वाटणारे सर्व बारसू मध्ये येणार…

महाराष्ट्र दिनी दुसरीत शिकणाऱ्या रानबांबुळी गावातील नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन

ओरोस (प्रतिनिधी) : विविध स्पर्धा मधून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या रानबांबुळी येथिल दुसरी मधील विदयार्थीनी नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करण्यात आले. सरपंच परशुराम परब यांनी तिच्या यशाचा आगळावेगळा सन्मान केला आहे. इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी रानबांबुळी…

वन्हा इंटरनॅशनल प्रा.लि.कंपनी चे व्यवस्थापक अविनाश शिरवलकर यांचे शैक्षणिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी :- सुशिल गोसावी यांचे गौरवोद्गार

कणकवली (प्रतिनिधी): गावाकडची ओढ आणि शाळेबद्दल असणारी आत्मीयता जपत कर्तव्यदक्ष भावनेतून पुर्ण प्राथमिक शाळा शिरवल नंबर १ च्या शैक्षणिक प्रगती साठी वन्हा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई चे व्यवस्थापक अविनाश शिरवलकर यांनी विद्यार्थ्यांची आणि शाळेची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी वन्हा…

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा ताबा पुन्हा कणकवली पोलिसांकडे मिळण्याचा मार्ग मोकळा

आरोपींचा ताबा न देण्याचा कणकवली न्यायालयाचा आदेश जिल्हा न्यायालयाने केला रद्द अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कणकवली एसटी स्टँड परिसरात चोरी करताना पकडलेल्या आरोपी साक्षी अरुण बंटू आणि सुनील संतोष तंचाई यांचा ताबा अन्य चोरीच्या…

error: Content is protected !!