Category कणकवली

पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कणकवलीत होणार विकासकामांचे भूमिपूजन

आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नलावडेंचा विकासकामांचा धडाका कणकवली (प्रतिनिधी): पालकमंत्री रविंद चव्हाण यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन 4 मे रोजी होणार आहे. आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व सत्ताधारी नगरसेवकांनी कणकवली…

भिरवंडेत ५ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा भिरवंडे व बौध्द विकास मंडळ भिरवंडे पुरस्कृत पंचशील सेवा मंडळ भिरवंडे यांच्यावतीने भगवान गौतमबुध्द, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार, ५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.…

प्रज्ञा ढवण यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या महिला बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार प्रज्ञा प्रदीप ढवण यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद…

भिरवंडे गावात शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

कणकवली (प्रतिनिधी): एक मे महाराष्ट्र दिना निमित्त भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी विठ्ठल दामोदर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करताना वयाच्या 85 व्या वर्षीही शेती करणारे विठ्ठल पवार यांना ध्वजारोहणाचा मान भिरवंडे ग्रामपंचायत…

कामगार दिनी ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते केले ध्वजारोहण

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिला ध्वजारोहणाचा बहुमान कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण प्रत्येक शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत मध्ये होते. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कलमठ ग्रामपंचायत समोर होणाऱ्या ध्वजारोहणाचा बहुमान कलमठ ग्रामपंचायतचे कचरा सफाई कर्मचारि मंगेश कदम यांना दिला, ग्रामस्वच्छता मध्ये…

रत्नागिरी बारसुत येण्यासाठी नामचीत गुंडांचे संरक्षण घेण्याची उद्धव ठाकरेंवर वेळ ; आमदार नितेश राणे यांचा आरोप

हत्यार बंद गुंड आणून बारसूत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे उ.बा.ठा.चे प्लानिंग आदित्य वर चांगले संस्कार झाले असते तर दिशा सालियान आज जिवंत असती राऊत हे पवार,ठाकरे यांच्या घरात आग लावण्याचे काम करत आहेत कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी…

परफेक्ट अकॅडेमीच्या श्रेयस बिलेचा जेईई मेन परीक्षेत डंका

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जेईई व नीट परीक्षेच्या सुयोग्य तयारीसाठी संपूर्ण कोकणातील अग्रगण्य असलेल्या परफेक्ट अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. परफेक्ट अकॅडेमीच्या श्रेयस लाडशेट बिले या विद्यार्थ्याने जेईई मेन परीक्षेत ९५.५४ असे पर्सेंटाइल गुण घेऊन, उत्तुंग यश मिळवले…

समाजप्रबोधन आणि संस्कृती संवर्धनसाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम – आ. नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी): सोशल मीडिया, युट्युब च्या जमान्यात वेगवेगळे विषय मांडण्यासाठी आपण सगळी माध्यमे वापरतो. पण आजही छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थाने इतिहास लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर कीर्तन हे महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन भाजपा आ. नितेश राणे यांनी केले.सांस्कृतिक…

जनतेवर उपकार करण्याची भाषा करण्यापेक्षा रक्त पिशवी दर कमी करून दाखवा…!

उ.बा.ठा. गटाचे युवा सेना शहर प्रमुख आदित्य सापळे यांचे आव्हान…! कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरातील नागरिकांना उपकाराच्या ओझ्याखाली ठेवण्यापेक्षा रक्ताचे दर कमी करून घ्या. आज केंद्रापासून राज्यस्तरापर्यंत तुमचेच सरकार असताना आणि वाढलेले दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत हे…

एसटीएस स्पर्धा ‘ परीक्षेत कासार्डे विद्यालयाचा अथर्व सावंत रौप्य पदकाचा मानकरी…

तळेरे केंद्रातही अव्वलस्थानी ! तळेरे (प्रतिनिधी) : “सिंधूरत्न टॅलेंट सर्च” जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.७ वी मधील कु.अथर्व सत्यविजय सावंत हा तळेरे केंद्रामध्ये प्रथम आला आहे. कु.अथर्व सावंत हा जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत १३६ गुणांसह रौप्य पदकाचा मानकरीही ठरला…

error: Content is protected !!