आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आयोजित अद्वैत आयोजित कथा काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

राज्यस्तरीय कथा स्पर्धेत किरण पाटील, चारुदत्त गोरे, राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कविता झुंजारराव प्रथम जिल्हास्तरीय कथास्पर्धेत डॉ. हर्षदा देवधर, जिल्हास्तरीय काव्यस्पर्धेत श्रेयश शिंदे प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आयोजित अद्वैत राज्यस्तरीय आणि सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्हा मर्यादित…








