हरकुळ ( बु.) वादळग्रस्त अद्याप नुकसानभरपाई पासून वंचित

सरपंच आनंद ठाकूर यांचा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक येथे में २०२४ मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ न मिळाल्यास २१ ऑगस्ट रोजी येथील…








