Category कणकवली

चिंचवली सरपंच अशोक पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत केला भाजपात प्रवेश

केंद्रीय मंत्री,महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे नेतृत्व आणि आमदार नितेश राणे यांचे कर्तुत्व सर्वमान्य चिंचवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : चिंचवली सरपंच अशोक पाटील, यांनी भारतीय जनता पार्टीत आज पक्षप्रवेश केला. सरपंच, सदस्यांसह कार्यकर्ते व…

कणकवलीत चोरांचा सुळसुळाट ; सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधवांच्या घरात चोरी; बेडरूम ला बाहेरून कडी घालून केली चोरी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत चोरांचा सुळसुळाट झाला असून सलग तिसऱ्या दिवशी कणकवलीत घरफोडी झाली आहे. 24 एप्रिल रोजी भल्या पहाटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे…

कणकवलीतील फुटपाथ अतिक्रमण धारकांच्या विळख्यात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या आणि बुद्धविहार कणकवलीच्या गेटसमोरील कित्येक वर्षे प्रलंबित असलेले संरक्षक भिंतीचे काम या महिन्यातच पूर्णत्वास गेले. स्मारकाच्या समोरील फुटपाथ हा हायवे प्राधिकरण यांच्या ताब्यात असून गेली कित्येक वर्ष या…

सत्ता असताना सौ.रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचें फोन टॅप केले जात

दोन ते तीन हॅकर मातोश्रीत बसवले होते,आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट खोटे गुन्हे तयार करण्यात उद्धव ठाकरेंची पीएचडी कणकवली (प्रतिनिधी) : खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पी एच डी केली आहे.मुख्यमंत्री असताना भाजपा नेत्यांना खोट्या केसेस मध्ये…

मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव

गुजराती बांधवांसमवेत नारायण राणेंनी घेतलेल्या बैठकीनंतर आ. वैभव नाईक यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : नारायण राणेंनी काल सोमवारी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. भाजप पक्ष महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणसाला डावलून गुजरात्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे…

भीमराव पांचाळेंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली कणकवलीत गझल गायन व लेखन मार्गदर्शक कार्यशाळा

कणकवली (प्रतिनिधी) : मराठी गझलच्या प्रचार – प्रसाराचे कार्य करणाऱ्या गझल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि अखंड लोकमंच कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने गझल लेखन व गझल गायन मार्गदर्शक कार्यशाळा नगर वाचनालय, कणकवली येथे शनिवार दिनांक १८ मे, २०२४ रोजी सकाळी १०…

ऊबाठा शिवसेनेचा उमेदवाराच्या प्रचाराचा श्रीफळ वाढवले

नांदगाव येथे गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत वाढवला प्रचाराचे श्रीफळ नांदगाव (आनंद तांबे) : उभाठा शिवसेनेने नांदगाव शिवसेना शाखेसमोर शिवसेना उप नेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना युवासेना शाखाप्रमुख रिद्धेश तेली याच्या हस्ते खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा श्रीफळ वाढून…

नरेंद्र भाई मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज ;महायुती उमेदवार नारायण राणे

उबाठाच्या उमेदरांचे डिपॉझिट जप्त करणार ,राणे यांनी व्यक्त केला विश्वास महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची पाटीदार (पटेल) समाजाने घेतली कणकवलीत भेट कणकवली (प्रतिनिधी) : मोदी पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज आहे.मोदी हे अभ्यासू व्येक्तीमहत्व आहे. जगात भारत देशाला तिसऱ्या स्थानावर…

कणकवली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन कडून पेटंट

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या विद्यार्थ्यांना यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन कडून पेटंट बहाल कणकवली (प्रतिनिधी) : महाविद्यालयाची इलेक्ट्रिकल विभागाची विद्यार्थीनी कु. गौरांगी सावंत व मेकॅनिकल विभागाचे विद्यार्थी कु. सईश वाडकर, कु. आदेश सावंत, कु. दर्शन माटावकर, कु. कार्तिक मोरे,…

राजकीय प्रसिद्धीसाठी बालिश बाबूची बडबड

समीर नलावडे यांचा सुशांत नाईक यांना टोला कणकवली (प्रतिनिधी) : नेहमीप्रमाणेच राजकारणात प्रसिद्धी मिळवण्यासाठी बालिश बाबू नायकांचा बडबडला. मात्र या वायफळ बडबड करणाऱ्या सुशांत नाईक यांची नारायण राणे यांच्यावर बोलण्याची अगोदर पात्रता नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांचे बंधू आमदार…

error: Content is protected !!