नांदगाव येथे गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत वाढवला प्रचाराचे श्रीफळ
नांदगाव (आनंद तांबे) : उभाठा शिवसेनेने नांदगाव शिवसेना शाखेसमोर शिवसेना उप नेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना युवासेना शाखाप्रमुख रिद्धेश तेली याच्या हस्ते खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा श्रीफळ वाढून सुरुवात करण्यात आली
यावेळी नांदगाव येथील उपस्थित शिवसेना कार्यकर्ते सेना उप नेते गौरीशंकर खोत, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मस्जिद बटवाले,नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर, नांदगाव शहर प्रमुख राजा नावलेकर, अतुल सदडेकर,बाळा सातोसे, अनिल बांदेकर, मोहम्मद साठविलकर, आबू मिस्त्री, मुजीब बोबडे, याकूब नावलेकर, सोहेल नावलेकर, रवी तेली आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.