Category कणकवली

लोकसभेला सामोरे जाण्याआधी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलोय

अब की बार चार सौ पार हे मोदींचे स्वप्न साकार करूया आपल्या गावातील हक्काचा खासदार निवडून द्या केंद्रीयमंत्री राणेंचे कलमठ विभागाच्या होमपीच वर भावनिक आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : मी देशाचा मंत्री असलो तरी गावात साहेब नाही, वरवडे गावचा मी सुपुत्र…

कोकण विकासाशी माझी कमिटमेंट

रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावर असणार फोकस दोडामार्ग मध्ये 1 हजार एकरवर 500 कारखाने आणणार केंद्रीयमंत्री राणेंनी कणकवली शहरातील महायुती कार्यकर्त्यांशी साधला संवाद कणकवली (प्रतिनिधी) : माझी कोकणच्या विकासाशी कमिटमेंट आहे. कोकणात रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावरच माझा भर आहे.…

कणकवली शहर महायुती चा बालेकिल्ला

कणकवली म्हणजे राणेसाहेब हे वर्षानुवर्षांचे समीकरण जास्त फडफड केलात तर व्हिडीओ फोटो तारखेसह जाहीर करणार आमदार नितेश राणेंनी विरोधकांचा घेतला समाचार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील महायुती च्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत झटून कामाला लागा. मागील 5 वर्षांत कणकवली शहराचा केलेला…

केंद्रीयमंत्री राणे यांनी अबिद नाईक यांना दिल्या रमजान ईद च्या शुभेच्छा

सहकुटुंब घेतला शिरकूर्मा चा स्वाद कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील कामयाब निवासस्थानी भेट देत नाईक कुटुंबियांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीयमंत्री नारायण राणे…

उत्तम पवार जन्मदिनी रक्तदान शिबिर संपन्न

45 जणांनी केले रक्तदान दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग चे आयोजन कणकवली (आनंद तांबे) : दर्पणचे प्रेरणास्थान, विद्रोही साहित्यिक,आंबेडकरी प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने १० एप्रिल रोजी कणकवली येथील एकदंत प्लाझा…

केंद्रीयमंत्री राणेंना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाफहदीवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी जात आग्रे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नामदार राणे यांचे अभिष्टचिंतन केले.यावेळी कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख भूषण…

केंद्रीयमंत्री राणे यांचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी ओम गणेश बंगल्यावर शुभेच्छा दिल्या. ओम गणेश बंगल्यावर केंद्रीयमंत्री राणे यांनी नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

केंद्रीयमंत्री राणें यांचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी 10 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता ओम गणेश बंगल्यावर शुभेच्छा दिल्या. ओम गणेश बंगल्यावर केंद्रीयमंत्री राणे यांनी नीलम राणे, आमदार नितेश…

केंद्रीयमंत्री राणें यांचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मध्यरात्री 12 वाजता ओम गणेश बंगल्यावर शुभेच्छा दिल्या. ओम गणेश बंगल्यावर केंद्रीयमंत्री राणे यांनी नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा म्हणजे हिंदुत्व भक्कम करण्याला पाठिंबा

काँग्रेस आणि सिल्व्हर ओक सोबत घरोबा करून उद्धव ने हिंदुत्वाचा केला गेम राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे कलानगरमध्ये बरनॉल चा तुटवडा सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मोदींना पाठिंबा देणे…

error: Content is protected !!