केंद्रीयमंत्री राणेंना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाफहदीवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी जात आग्रे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नामदार राणे यांचे अभिष्टचिंतन केले.यावेळी कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर, फोंडाघाट विकास सोसायटी चेअरमन राजन नानचे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!