Category मालवण

अक्कलकोट येथे नविन वर्षी स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी!

भाविकांच्या हर्षोल्हासात रंगला धार्मिक कार्यक्रमांचा सोहळा मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर, मुंबई येथील पारंपारिक भजनी मंडळांच्या भावभक्तीच्या भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर व परिसरात नुतन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या शेजारतीनंतर कोल्हापुरच्या…

कुपेरी घाटीत ट्रकचा भीषण अपघात

चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन ट्रकचा झाला चक्काचूर चालक आणि क्लीनर बालबाल बचावले समोरून दुचाकीने प्रवास करणारे पोलीस कर्मचारीही सुदैवाने बचावले चौके (अमोल गोसावी) : शुक्रवारी रात्री 9.15 वाजता मालवण-कसाल मार्गांवरील कुणकवळे येथील कुपेरीची घाटीत कुणकावळे ग्रामपंचायत नजीक चौके…

मोतीबिंदू ऑपरेशन नंतर दृष्टीच गेली

आमदार वैभव नाईक यांनी त्या नेत्रालया ला धडक देत विचारला जाब मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील शंकर टेबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत संबंधीत नेत्रालयाच्या…

कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ पदाधिकाऱ्यांची बोर्डवे आश्रमशाळेस सदिच्छा भेट

विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिली १० हजार रुपये आर्थिक मदत चौके ( अमोल गोसावी ) : कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ अध्यक्ष गणेश गोसावी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ” महासंघ आपल्या दारी ” या उपक्रमांतर्गत नुकतीच कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील नाथपंथी गोसावी…

” गोसावी समाजाचे पारंपारिक विधी आणि संस्कृती यांच जतन झाल पाहिजे.” – गणेश गोसावी

नाथपंथी गोसावी समाज सिंधुदुर्गचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न चौके ( अमोल गोसावी ) : ” मुंबई पासून सिंधुदुर्ग पर्यंत गोसावी समाज काय आणि किती पटीने आहे ते आज आम्हाला दिसले. नाथपंथी गोसावी समाजाच्या समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी आपल्याला एकत्र व्हावच लागेल…

आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी !

२६ ते २८ डिसेंबर देवालय धार्मिक विधीसाठी बंद मसुरे (प्रतिनिधी) : प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. मंगळवारी सकाळी देवीचा हुकूम…

मुख्य मानकरीअण्णा कापडी व परिवाराकडून श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्ट पळसंबला २ लाखांची देणगी

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील पळसंब गावचे मुख्य मानकरी श्री अण्णा कापडी व परिवाराने श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्टला २ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. नुकत्याच झालेल्या सभेमध्येअण्णा कापडी यांनी त्यांच्या २७ वर्षांचा लेखाजोखा मांडताना त्यांची २७ वर्षांत साठवलेली पूंजी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ! सावकारी कायद्यांतर्गत होमगार्डसह दोन महिलांवर मालवणमध्ये गुन्हे दाखल

चौके ( प्रतिनिधी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदा खाजगी सावकारीचे अनेक गैरप्रकार गेली अनेक वर्षे बोकाळलेले आहेत. कोरोनानंतरच्या परिस्थितीचा गैरफायदा उठवत पठाणी व्याजदराने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी सावकारी चालली असून त्यातून महिलांच्या छळाचे सर्वाधिक प्रकार होत असल्याचे समोर येत होते.…

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण

जलतरण स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण चिवला बीच येथे आयोजित करण्यात आली होती.मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.…

राजकोट किल्ला नूतनीकरण आणि शिवपुतळा चौथरा काम वादात

निकृष्ट दर्जाचा हरी खोबरेकर यांचा आरोप मालवण (प्रतिनिधी) : राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

error: Content is protected !!