चौके जि.प. प्राथमिक शाळेत रानभाज्या पाककला उपक्रम साजरा

चौके ( अमोल गोसावी ) : चौके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके नं.१ या शाळेत रानभाज्या पाककला उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इयत्ता १ ली ते ४ थी च्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या बनवून आणून सुंदर मांडणी केली…








