आचरा गोळीबार प्रकरणातील संशयितांना 9 मे पर्यंत पोलीस कोठडी….!

आचरा (प्रतिनिधी): गुरुवारी सायंकाळी आचरा येथे झालेल्या गोळीबार व चाकू हल्ला प्रकरणी आचरा पोलीसांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, वापर करणे, शिवीगाळ करणे, मारामारी करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करत घटनास्थळावरुन पिस्तूल, गोळ्या, चॉपर, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल MH…








