Category मालवण

कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ पदाधिकाऱ्यांची बोर्डवे आश्रमशाळेस सदिच्छा भेट

विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिली १० हजार रुपये आर्थिक मदत चौके ( अमोल गोसावी ) : कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ अध्यक्ष गणेश गोसावी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ” महासंघ आपल्या दारी ” या उपक्रमांतर्गत नुकतीच कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील नाथपंथी गोसावी…

” गोसावी समाजाचे पारंपारिक विधी आणि संस्कृती यांच जतन झाल पाहिजे.” – गणेश गोसावी

नाथपंथी गोसावी समाज सिंधुदुर्गचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न चौके ( अमोल गोसावी ) : ” मुंबई पासून सिंधुदुर्ग पर्यंत गोसावी समाज काय आणि किती पटीने आहे ते आज आम्हाला दिसले. नाथपंथी गोसावी समाजाच्या समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी आपल्याला एकत्र व्हावच लागेल…

आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी !

२६ ते २८ डिसेंबर देवालय धार्मिक विधीसाठी बंद मसुरे (प्रतिनिधी) : प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. मंगळवारी सकाळी देवीचा हुकूम…

मुख्य मानकरीअण्णा कापडी व परिवाराकडून श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्ट पळसंबला २ लाखांची देणगी

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील पळसंब गावचे मुख्य मानकरी श्री अण्णा कापडी व परिवाराने श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्टला २ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. नुकत्याच झालेल्या सभेमध्येअण्णा कापडी यांनी त्यांच्या २७ वर्षांचा लेखाजोखा मांडताना त्यांची २७ वर्षांत साठवलेली पूंजी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ! सावकारी कायद्यांतर्गत होमगार्डसह दोन महिलांवर मालवणमध्ये गुन्हे दाखल

चौके ( प्रतिनिधी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदा खाजगी सावकारीचे अनेक गैरप्रकार गेली अनेक वर्षे बोकाळलेले आहेत. कोरोनानंतरच्या परिस्थितीचा गैरफायदा उठवत पठाणी व्याजदराने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी सावकारी चालली असून त्यातून महिलांच्या छळाचे सर्वाधिक प्रकार होत असल्याचे समोर येत होते.…

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण

जलतरण स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण चिवला बीच येथे आयोजित करण्यात आली होती.मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.…

राजकोट किल्ला नूतनीकरण आणि शिवपुतळा चौथरा काम वादात

निकृष्ट दर्जाचा हरी खोबरेकर यांचा आरोप मालवण (प्रतिनिधी) : राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

बंदर जेटी परिसरातील स्टॉल व्यवसायिकांच्या बाजूने सतीश आचरेकर आक्रमक

स्टॉल व्यवसायिकांच्या न्यायासाठी तहसीलदारांसोबत बैठक होणार मालवण ( प्रतिनिधी) : मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील स्टॉल काही दिवसांपूर्वी बंदर विभागाच्या सुचनेनंतर काढण्यात आले होते. पर्यटन हंगाम वाढत असताना पर्यटकांना सेवा सुविधा देत स्टॉल उभारणी बाबत प्रयत्न होत आहेत.…

छत्रपतींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर ग्रॅनाईट बसविण्यास सुरुवात, अनावरण कार्यक्रमासाठी उभारलेल्या लोखंडी कॉलममुळे ग्रॅनाईट बांधकाम होते शिल्लक

छत्रपतींचा पुतळा बसविण्याचे काम पिडब्ल्यूडी चे नाही तर नेव्ही चे पिडब्ल्यूडी कडून प्रसिद्धीपत्रक जाहीर, शिवप्रेमीं जनतेकडे दिलगिरी केली व्यक्त मालवण (प्रतिनिधी): ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे साजरा करण्यात आलेल्या भारतीय नौसेना दिवसाप्रित्यर्थ राजकोट किल्ल्यामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज…

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य विशाल कुशे यांना स्टार एज्युकेशनचा अवॉर्ड जाहीर !

मालवण (प्रतिनिधी) : येथील एम. आय. टी. एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य. विशाल कुशे यांना एज्युकेशन सप्लाय अँड फ्रेंच्यजी एक्स्पो २०२३ यांच्या कडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ठ व्यवस्थापन प्रणाली या विभागातून अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. ही संस्था महाराष्ट्र शासन तसेच शालेय…

error: Content is protected !!