कॅन्सरग्रस्त सुबोध फणसेला आर्थिक मदतीची गरज

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बिळवस येथील सुबोध राजाराम फणसे हा कर्करोगाने त्रस्त असून त्याला ऑपरेशन साठी आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील दात्यांनी मदत करण्याचे आवाहन सुबोध फणसे याने केले आहे. सुबोध फणसे याला बारा वर्षांपूर्वी किडनी कॅन्सर या आजाराचे…








