Category वैभववाडी

अर्जुन रावराणे विद्यालय व श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे एस. एस. सी. परीक्षेत उज्ज्वल यश.

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१० वी) बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे…

खांबाळे मध्ये संयुक्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : जगामध्ये सगळंच अनित्य आहे. चार आर्य सत्य आणि पंचशीलाचे आचरण केले पाहिजे. दहा पारमिताही अंगिकारले पाहिजे. दुःखाचे कारण तृष्णा आहे. दुःख मुक्तिचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला विज्ञानवादी बौद्ध धम्म दिलेला आहे त्याप्रमाणे सर्वांनी…

दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट

सोमवार दि.२७ मे रोजी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहिर होणार निकाल वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. २७ मे २०२४ रोजी दुपारी एक वाजता हा निकाल…

गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवकांचे भर पावसात केला ठिय्या मांडून निषेध

वैभववाडी (प्रतिनिधी) : पावसाच्या सुरवातीलाच वैभववाडी शहरात गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे संतप्त विरोधी पक्षातील नगरसेवकांनी रस्त्यावरील पाण्यात भर पावसात ठिय्या मांडून नगरपंचायतीचा निषेध केला. लाखो रुपये खर्च करून गटारातील पाणी रस्तावर येते आहे. याला नगरपंचायतीचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचा आरोप…

वैभववाडी तालुक्याचा निकाल १०० %

नीरजा प्रदीप मांजरेकर ८६ . १७ % गुणांसह तालुक्यात प्रथम वैभववाडी (प्रतिनिधी) : मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा वैभववाडी तालुक्याचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातून एकूण ४०२ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. हे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण…

सांगुळवाडीतील उबाठाचे दोन शाखाप्रमुख व बूथ प्रमुख यांचा भाजपात जाहीर प्रवेश

आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती वैभववाडी (प्रतिनिधी) : सांगुळवाडी येथील उबाठा गटाचे दोन शाखाप्रमुख व बूथ प्रमुख यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्ष प्रवेश उबाठा गटाला धक्का मानला जात आहे. आमदार…

कोकिसरे कुंभार समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी गोरोबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे कुंभार समाज मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळानिमित्त शनिवार दिनांक 4 मे 2024 ते मंगळवार दिनांक 7 मे 2024 या दरम्यान धार्मिक, संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकर प्रबोधन करणार…

राजेंद्र तांबे याना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्काराने करण्यात आले सन्मानित

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उप विभाग वैभववाडी शाखा भुईबावडा येथील प्रदान तंत्रज्ञ राजेंद्र सखाराम तांबे यांना यावर्षीचा उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 मे रोजी कामगार दिनी रत्नागिरी येथे हा पुरस्कार मुख्य अभियंता वीज…

सोनाळी येथील उबाठा सेनेचे गटप्रमुख महेंद्र पाडावे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उबाठा सेनेचे कार्यकर्ते सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे, विशाल पाडावे ,आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय…

मतदारांनी “अडाणी”चे पैसे घेऊन ,आपल्या मुलाचं भवितव्य विकू नये – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : ईलक्ट्रोल बाँड च्या माध्यमातून भरघोस काळे धन घेऊन, भारताचे बंदर ,विमानतळ, , अनेक जमिनी व उपक्रम ,एका पक्षांनी एका ,”अडाणी “च्या घशात घातलेले मतदारांनी याची देही याची डोळा आधीच पाहिलेले आहे. आणि तसेच ,आपल्या देशात असेही लोकप्रतिनिधी…

error: Content is protected !!