Category वैभववाडी

आमचीच खरी राष्ट्रवादी असं सांगणे म्हणजे भाडेकरूने मालकाच्या घरावरच हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न- सिंधुदुर्ग युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव

वैभववाडी (प्रतिनिधी): प्रत्येक पक्षात भाडेकरू सारखे राजकीय सोयीनुसार भाडोत्री दिवस काढणाऱ्या काका कुडाळकर यांनी आपलीच राष्ट्रवादी खरी असून अन्य राष्ट्रवादी स्वयंघोषित आहे असे वक्तव्य करुन हसे करून घेण्यापेक्षा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून किती दिवस झाले?राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय नियमांच्या…

युवासेनेने जनतेच्या मनातील विचारले प्रश्न

” त्या “प्रश्नांची कणकवली विधान सभा मतदार संघात 10 हजार पत्रके वाटणार वैभववाडी( प्रतिनिधी) : सुशांत नाईक यांनी स्थानिक पातळीवरील आमदारांच्या फसव्या घोषणांबद्दल विचारलेले दहा प्रश्न योग्यच आहेत .याबाबत जनता समाधान व्यक्त करीत आहेत. युवासेनेचे प्रश्न जनता निवडणूकीच्या वेळी नक्कीच…

अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम 9 महिन्यात पूर्ण होणार जलसंपदा विभागाकडून माहिती

वैभववाडी तालुक्यातील 10 व राजापूर तालुक्यातील 2 अशा 12 गावातील शेतकऱ्यांचे -अरुणा सिंचन प्रकल्पामुळे नशीब पालटणार वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालूक्याच्या निम्या गावातील शेतकऱ्यांचे नशीब पालटवून टाकेल अशा अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम 9 महिन्यात जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याबाबतच नियोजन…

जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिवपदी शहाबुद्दीन बोबडे यांची निवड

सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी व कार्यकर्ता मेळावा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी व कार्यकर्ता मेळावा नुकताच सावंतवाडी येथे पार पडला. माजी सहकार मंत्री व शरद पवार यांचे खास…

वैभववाडी तालुक्याच्या जडणघडणीत कै.मानाजीराव गुरव यांचे मोठे योगदान – जयेंद्र रावराणे

कै. मानाजीराव गुरव यांच्या अर्धकृती पुतळ्याचे आखवणे येथे अनावरण वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्याच्या जडणघडीत वैभववाडी तालुक्याचे पहीले सभापती मानाजीराव गुरव अर्थात आबा यांचे अतिशय मोठे योगदान आहे. एक तत्वनिष्ठ , निस्वार्थी, परखड व अभ्यासु व्यक्तिमत्वामुळे आबांच्या व्यक्तीमत्वाची वेगळी  छाप कोल्हापूर…

जादूटोणाविरोधी कायदा सर्वांसाठी-नंदिनी जाधव

रावराणे महाविद्यालयात जादूटोणा विरोधी कायदा-२०१३ च्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रबोधन कार्यक्रम वैभववाडी (प्रतिनिधी): धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट प्रथा, परंपरांना प्रतिबंध करणारा जादूटोणाविरोधी कायदा-२०१३ हा एक महत्त्वाचा कायदा आहे. सदर कायदा समजून घेऊन त्याचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी करण्याची सर्वांची…

आपल्या मालकाचा बाजार चालावा म्हणून बटक्या स्वानांचा देवगड ला तरुणांवर केलेला हल्लागुल्ला सुनियोजित – संदिप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी): काल देवगड शहरातील ग्रामीण रुग्णालयातील तरुणाचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी केलेला हल्लागुल्ला “, याचेवर शिवसेना उद्द्व बाळासाहेब पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री संदीप सरवणकर यांनी तिखट प्रतिक्रिया देताना म्हंटले की,”चाणक्य म्हणाले होते की, जेव्हा राजा व्यापारी बनतो, तेव्हा प्रजा…

खांबाळे गावचे सुपुत्र सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची केंद्रीय सेन्सॉर बोर्डच्या सदस्य पदी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी): खांबाळे गावचे सुपुत्र सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची सेन्सॉर बोर्डच्या सदस्य पदी निवड झाली याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. केंद्रीय सेन्सॉर बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भाकर यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे. गेल्या २० वर्षांपासून…

सिंधुदुर्ग कुणबी समाज उत्कर्ष मंडळ जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत आमरस्कर, उपाध्यक्षपदी शिवाजी नाटेकर, सचिवपदी विजय डोंगरे यांची निवड

वैभववाडी तालुकाध्यक्षपदी गणेश फुटक, उपाध्यक्षपदी प्रमोद मांजलकर, सचिवपदी विलास पाष्टे यांची निवड वैभववाडी (प्रतिनिधी) : काल रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी समाज उत्कर्ष मंडळाची सहविचार सभा सायं. ठीक ४.०० शैलेंद्र भोवड वैभववाडी यांच्या निवासस्थानी आणि विजय डोंगरे सर यांना अध्यक्षतेखाली पार…

सुशांत नाईक, मंगेश लोके व रोहित पावसकर यांनी वैभववाडी पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांच्या घरी दिली भेट

वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे घेतले दर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देत त्त्यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आज वैभववाडी पंचक्रोशीतील नाधवडे, बांधवाडी,…

error: Content is protected !!