वैभववाडी तालुकाध्यक्षपदी गणेश फुटक, उपाध्यक्षपदी प्रमोद मांजलकर, सचिवपदी विलास पाष्टे यांची निवड
वैभववाडी (प्रतिनिधी) : काल रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी समाज उत्कर्ष मंडळाची सहविचार सभा सायं. ठीक ४.०० शैलेंद्र भोवड वैभववाडी यांच्या निवासस्थानी आणि विजय डोंगरे सर यांना अध्यक्षतेखाली पार पडली आणि नवीन जिल्हा कार्यकारणी आणी वैभववाडी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली . यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.
जिल्हा कार्यकारणी
1)जिल्हा अध्यक्ष – चंद्रकांत सीताराम आम्रस्कर ( बांधवाडी )
2) उपाध्यक्ष – शिवाजी नानू नाटेकर ( मांगवली )
3) सचिव – विजय विश्राम डोंगरे
4) उपसचिव- गजानन राजाराम नामये
5) खजिनदार – दिपक यशवंत पार्टे
सदस्य –
प्रकाश गावडे
दिनेश दत्ताराम भिसे
नारायण म्हादये
प्रकाश शंकर बडमे
सदाशिव धावडे
वसंत नाटेकर
इंद्रजित परबते
भरत शांताराम मांजलकर
जिल्हा प्रसारक – सुरेश पाळये
जिल्हा सोशल मिडीया प्रमुख – अमित कुडतरकर
वैभववाडी कार्यकारणी
अध्यक्ष – गणेश मधुसुदन फुटक ( बांधवाडी )
उपाध्यक्ष-.प्रमोद प्रभाकर मांजलकर
सचिव – विलास पाष्टे सर
सदस्य
श्रीकांत हरी डाफळे
संजय पाष्टे
सुर्यकांत श्रीपद डफळे
पुनाजी धुमक
दिपक नावळे
संजय ठकरूल
शैलेंद्र नामदेव भोवड