Category वैभववाडी

पुढची यादी तयार ठेवा..! विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही

आचिर्णे येथील रस्ते विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन वैभववाडी (प्रतिनिधी) : गावच्या विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतआहे.अनेक विकास कामे देखील मार्गी लागली आहेत. आता पुढची यादी तयार ठेवा. विकास कामांना निधी कमी पडू…

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून प्रमोद रावराणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कोकण विभागातून सर्वसाधारण मतदार संघातून भाजपा शिवसेना युती चे उमेदवार म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वाभवे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामास स्थगिती द्यावी

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी): नगरपंचायत वाभवे- वैभववाडी हद्दीतील महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वैभववाडी फोंडा रस्त्यालगत शासकीय बंगल्याजवळ व शासकीय गोडाऊन नजीक सर्व्हे नंबर-३६ -अ१ या सरकारी जागेमध्ये अनधिकृत…

बुद्ध पौर्णिमेनिमित्त खांबाळे येथे संयुक्त जयंती महोत्सव साजरा

बुद्धाचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे – प्रा.प्रमोद जमदाडे वैभववाडी (प्रतिनिधी): तथागत भगवान गौतम बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी हिंसा न करता जगाला बौध्द धम्माच्या तत्वाने प्रेमाने जिंकता येते असा शांतीचा संदेश दिला तोच संदेश अंमल करून सम्राट अशोकाने…

शिराळे गावचा विकास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे; अन्य विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावणार-नासीर काझी

शिराळेत देव गांगो मंदिर नजीक संरक्षण भिंत व शिंदेवाडी धनगर वस्ती कडे जाणाऱ्या रस्ता कामाचे भूमी पूजन संपन्न आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध वैभववाडी (प्रतिनिधी): ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे मधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये 15 लाखाच्या कामांचे भूमिपूजन,…

आई एकविरा देवीचा १६ वा वर्धापनदिन ९ मे ला होणार साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी): श्री एकवीरा देवी उत्सव व ग्राम विकास मंडळ नानिवडे येथे आई श्री एकवीरा देवीचा १६ वा वर्धापन दिन आनंद सोहळा ९ मे २०२३ रोजी साजरा होणार आहे. या मंडळाने या कार्यक्रमानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवार…

खांबाळे सुपुत्र तेजस कांबळे यांचे NET परीक्षेत सुयश

वैभववाडी (प्रतिनिधी): विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत (NET) पर्यावरण शास्त्र विषयात खांबाळे बौद्धवाडी येथील तेजस दयानंद कांबळे उत्तीर्ण झाला असून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पाञ ठरला आहे. तेजसचे प्राथमिक शिक्षण रामकृष्ण…

“ज्ञानी मी होणार” स्पर्धेत वैभववाडीतील येथील माय लेकाचे यश

डॉट कॉम्स असोसिऐशन,कुडाळ यांच्या वतीने जिल्हास्तरीय “ज्ञानी मी होणार” स्पर्धेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी): डॉट कॉम्स असोसिऐशन, कुडाळ आयोजित “माझा सिंधुदुर्ग”.. जिल्हास्तरीय “ज्ञानी मी होणार” स्पर्धेत वैभववाडीतील मेघा नाळे यांनी खुला गटात जिल्ह्यात तृतीय क्रमांक तर त्यांचा मुलगा आयुष नाळे याने…

error: Content is protected !!