Category देवगड

दिर्बादेवीच्या आशीर्वादाने देवगडात विनायक राऊतांच्या प्रचाराचा शुभारंभ

देवगड (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार खास. विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी देवगड-जामसंडे गावाचे आराध्य दैवत श्री दिबदिवी रामेश्वराचे…

देवगड उबाठा गटाचे आरे ग्रामपंचायत सदस्य सुनील खरात, सामाजिक कार्यकर्त्या पुनम कोकरे यांच्यासहित अनेक महिलांचा भाजप पक्षप्रवेश !

कार्यसम्राट आमदार नितेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडी यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत केला प्रवेश भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांची प्रमुख उपस्थिती देवगड (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या…

देवगडमध्ये ईस्टोअर कंपनीकडून गुंतवणुकदारांची २६ लाख रूपये रकमेची फसवणुक

चार संचालक व सात एजंटांवर गुन्हा दाखल मुख्य एजंट देवगड येथील कारवाईने देवगडमध्ये खळबळ देवगड येथील डॉ.आपटे यांच्या गाळ्यात थाटले होते ऑफीस देवगड (प्रतिनिधी) : देवगडमध्ये इस्टोअर कंपनीच्या चार संचालकांसह सात एजंटांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून या कारवाईने देवगडमध्ये…

ऑलिव्ह रिडले कासवाची ११८ पिल्ले समुद्राच्या कुशीत

मिठमुंबरी – बागवाडी बीचवरुन तब्बल ११८ ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात विसावली देवगड ( प्रतिनिधी) : १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास मिठमुंबरी बीचवर ऑलिव्ह रिडले कासवांची एका घरट्यातून १२३ अंड्यापैकी ८१ पिल्ले तर दुसऱ्या घरट्यातून ९५ पैकी ३७…

आरे गावातील प्रताप कदम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील आरे देवीचीवाडी येथील प्रताप उर्फ बाळा सखाराम कदम(वय६९) यांचे सोमवारी निधन झाले.मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमटविला होता. पोस्ट खात्यांतर्गत विदेश डाक भवन, मुंबई येथे त्यांनी चांगली सेवा बजावली होती. विदेश डाकघर मधील…

नौका बुडाली ; राजापूरचा खलाशीबेपत्ता, ७ खलाशांना वाचविण्यात यश

देवगड (प्रतिनिधी) : देवगड समुद्रात १० वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका बुडाली. या नौकेवरील ८ पैकी ७ खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. तर एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. नितीन जयवंत कणेरकर (वय ४३, रा. कणेरी,…

वाशी मार्केटला जाण्यासाठी आंबा वाहतुक करणाऱ्या गाडयांसाठी कशेडी घाटातील बोगदा सुरु करण्यात यावा- अशोक हांडे

देवगड (प्रतिनिधी) : आंबा हंगाम सुरु झाला असून यामुळे वाशी मार्केटला जाण्यासाठी आंबा वाहतुक करणाऱ्या गाडयांसाठी कशेडी घाटातील बोगदा सुरु करण्यात यावा. अशी मागणी वाशी मार्केटमधील मुख्य व्यापारी व मराठी बाणाचे अशोक हांडे यांनी केली आहे. देवगड हापूस आंब्याचा हंगाम…

चक्क ऍम्ब्युलन्स मधून पीएचसी मधील खुर्च्या टेबल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात नेण्याचा घाट

लोकसहभागातून मिळाल्या आहेत खुर्च्या टेबल फणसगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी उधळला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा मनसुबा देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोकसहभागातून मिळालेल्या नवीन खुर्च्या टेबल देवगड मधील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात नेण्याचा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील…

बुरंबावडे येथे काजूबागेला आग लागून साडेचार लाखाचे नुकसान..!

देवगड (प्रतिनिधी) : बुरंबावडे ता.देवगड येथे आडवाडोंगर परीसरात रविवारी लागलेल्या आगीत भिकाजी तुकाराम झगडे यांची काजू बाग जळून मोठे नुकसान झाले. यात सुमारे दिडशे काजू झाडे जळून अंदाजे साडेचार लाखाचे नुकसान झाले.याबाबत उंडील तलाठी सुनीता मेस्त्री, कृषीसहाय्यक गजानन नाकाडे,बुरंबावडे पोलीस…

पुरळ हुर्शी गडदेवाडी ग्रामस्थांमार्फत महिला दिन विशेष कार्यक्रम संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : ८ मार्च जागतिक महिला दिन या दिनाचे औचित्य साधून गडदेवाडी( पुरळ हुर्शी) ग्रामस्थांमार्फत महिला दिनाचा कार्यक्रम ९ मार्च२०२४ रोजी शेतकरी वाचनालय येथे संपन्न झाला . संज्योती ब्युटी पार्लरच्या संचालिका ज्योती पुरळकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित…

error: Content is protected !!