पडवणे येथील एकाची गळफास लावून आत्महत्या

देवगड (प्रतिनिधी): पडवणे येथील सुनिल जगन्नाथ जाधव(५५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. पडवणे धारेचे काटे येथील मांगराचा जवळ असलेल्या वडाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत शुक्रवारी सकाळी ९.३० वा.सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सुनिल जगन्नाथ जाधव हे अविवाहीत…







