देवगड (प्रतिनिधी): ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली खाते उघडले सरपंचपदासहीत ५ सदस्य बिनविरोध सरपंचपदी भाजपाचे अनिका कादिर मंचेकर यांची निवड यावेळी भाजपाचे बाळ खडपे, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, माजी सभापती संजय बोंबडी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, कादिर मंचेकर, रामकृष्ण जुवाटकर आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
देवगडमध्ये भाजपा ने खाते खोलले ; ठाकूरवाडी ग्रा.पं वर भाजपा सरपंच, 5 सदस्य बिनविरोध











