Category देवगड

कुणकेश्वर मध्ये अवैध वाळू उत्खनन

महसूल विभागाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर येथील अनधिकृत वाळुचे उत्खनन केले जात आहे. याकडे महसुल विभागपुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कुणकेश्वर समुद्रकिनारी लगतच समुद्र भागाकडील असलेल्या वाळुचे अनधिककृतपणे उत्खनन केले जात आहे.देवगड तालुकयामध्ये बहुतांश समुद्र किनारी गावांमधील…

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केंद्रीय समितीची बापर्डे गावाला भेट

देवगड (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत केंद्रस्तरीय समितिने बापर्डे ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले आणि विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी या समितीचे स्वागत बापर्डे गावचे सरपंच संजय लाड यांनी केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना सरपंच संजय लाड…

वरेरी येथील घराचे सिमेंट पत्रे व अँगल चोरीप्रकरणी पतिपत्नी सह अन्य एकावर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : वरेरी येथील किशोर विठ्ठल तिर्लोटकर यांच्या घराचे २१ सिमेंट पत्रे व अँगल असा सुमारे २५ हजार रूपये qकमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तेथिलच अजय डोंगरेकर, अविषा डोंगरेकर ही पती पत्नी व संकेत घाडी अशा तिघांविरूध्द चोरीचा…

हॉटेल व्यावसाईक शांताराम आईर यांना पत्नीशोक

मसुरे (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मुणगे देऊळवाडी (आईरवाडी) येथील सौ. नलिनी शांताराम आईर (५८) यांचे मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले. पश्चात पती, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, जावई, सून, नातवंडे, दीर, भावजय, पुतणे असा परिवार आहे. भगवती मंदिर नजीकचे हॉटेल ‘भगवती’चे…

श्रवण कौशल्याचा विकास करणे आवश्यक-जयंत मणेरकर

देवगड (प्रतिनिधी) : देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई आयोजित निळकंठ दीक्षित तथा बाळासाहेब दीक्षित स्मरणार्थ इंग्रजी निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा देवगड येथील शेठ म.ग.हायस्कूलमध्ये संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या कुशल अकॅडमी चे अध्यक्ष जयंत मणेरकर यांनी मार्गदर्शनपर…

देवगड जामसंडे शहर पाणीपुरवठ्यासाठी 7 कोटी 31 लाख निधी मिळणार ; मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा साक्षी प्रभूंची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी अन्नपूर्णा नळपाणी पुरवठा योजनेचे होणार नूतनीकरण आणि मजबुतीकरण शहरवासीयांना लवकरच होणार सुरळीत पाणीपुरवठा देवगड(प्रतिनिधी) : देवगड जामसंडे शहर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अन्नपूर्णा नळपाणी योजनेसाठी पाणीपुरवठा मंत्री…

बापर्डे ग्रामपंचायतीमधील सफाई कामगार उमेश सकपाळ यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस

बापर्डे ग्रामपंचायतील राणे कुटुंबियांची भेट देवगड (प्रतिनिधी) : बापर्डे गावचे सुपुत्र सुहास राणे यांचे पूतणे व लंडन येथे वास्तव्यास असणारे रवींद्र केशवराव राणे, पत्नी कविता रवींद्र राणे व मुलगी कुमारी जुई रवींद्र राणे यांनी ग्रामपंचायत बापर्डेला नुकतीच भेट दिली. बापर्डे…

देवगड येथे रानभाज्या महोस्तव संपन्न

“महीला बचत गटांनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढविली पहिजे” – अजित गोगटे देवगड (प्रतिनिधी): “आपल्या कोकणातील महीला बचत गटांनी स्वताकडील उत्पादित व्यवसायचे मार्केटिंग व ब्रॅण्डिंग करून त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार माजी आमदार अजित गोगटे यांनी आत्मा,उमेद व माविम…

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जागतिक हेलियम डे साजरा

विजयदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्यावर १८ ऑगस्ट १८६८ रोजी वातावरणातील हेलियम वायूचा शोध लागला. आज या घटनेला १५५ वर्षे होत आहेत. हेलियमचे पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले विजयदुर्ग पर्यटकांबरोबरच आता अभ्यासकांनाही साद घालीत आहे.…

सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येईल- आ.नितेश राणे

देवगड (प्रतिनिधी) : बँकींग व्यवसाय करीत असताना सामान्य माणसाचे बँकेशी असलेलं नातं विश्वासाचे असलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येणार असून यातूनच जिल्ह्याचा विकासाला चालना मिळेल असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. ते सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!