Category देवगड

मराठे कृषी कॉलेज च्या कृषिदूतांचे नांदगाव ग्रा.पं कडून स्वागत

देवगड (प्रतिनिधी) : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील कृषि दूतांचे नांदगाव येथे स्वागत करण्यात आले. ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगीक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषि दूतांची टीम ही…

आ.नितेश राणेंनी मोंड कॉलेज – गावठाण रस्त्याची केली पाहणी

तात्काळ वाहतूक योग्य रस्ता करण्याच्या दिल्या सूचना देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मोंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे २०० मीटरचा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी या रस्त्याची तात्काळ जाऊन पाहणी…

वाडा हायस्कुलचे मुख्याध्यापक नारायण माने यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ सोहळा संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : लहान मुल म्हणजेच मातीचा गोळा आकार दयावा तशी मुर्ती घडते याच वाक्याप्रमाणे आम्ही विदयार्थी घडवित असताना शाळेच्या संस्थेने व ग्रामस्थांनी तसेच शिक्षकांनी आपल्याला दिलेले सहकार्य यामुळेच आम्ही विदयार्थी घडविण्यामध्ये व यशस्वी मुख्याध्यापक पद सांभाळू शकलो असे मत…

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने आ. नितेश राणे उद्या देवगड दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : उद्या सोमवार दि. 17/06/2024 रोजी सन्मा. आमदार नितेशजी राणे साहेब कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील पडेल, देवगड आणि शिरगाव या तीनही ठिकाणी आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 12.00 वा. पडेल – पडेल कार्यालय, दुपारी 1.00 वा.…

दीक्षित फाउंडेशन तर्फे पडेल व पुरळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप

देवगड (प्रतिनिधी) : कै. नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ “दीक्षित फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा पडेल नं. १ व जि. प. प्राथमिक शाळा पुरळ कसबा या दोन शाळांमधील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पडेल येथे…

पुन्हा एकदा शाळेची घंटा झाली

तिर्लोट-मोहुळ येथील शाळेत मुलांचे औक्षण करुन करण्यात आले स्वागत देवगड (प्रतिनिधी) : महिना भराच्या विश्रांती नंतर शाळा पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलटाने गजबजली….. चिमुकल्याच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहणारी शाळा आज मुलांच्या आगमनाने आनंदीत झाली… तिर्लोट मोहळ सारख्या ग्रामीण भागातील शाळेचीही घंटा…

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद पुरळ विभागात जेष्ठ नागरिकांचा सत्कार

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा उपक्रम जि.प. गटनुसार जेष्ठ नागरिक-शिवसैनिकांच्या सन्मानार्थ करणार सन्मान पंधरवडा – कृतज्ञता पुरस्कार देवगड (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. मात्र कोणी कितीही प्रयत्न केले तरीही कोकण आणि सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा गड…

कुणकेश्वर देवस्थान कमिटीने गेली दहा वर्ष जपली हापूस आंब्याच्या आरासाची परंपरा

11 मे हा दिवस कुणकेश्वरला देवगड हापूस दिवस म्हणून साजरा केला जातो देवगड (प्रतिनिधी) : देवगड म्हटलं की चटकन डोळ्यासमोर येतो तो देवगडचा हापूस आंबा आणि तोंडाला पाणी सुटतं अशी देवगड हापूसची ख्याती जगभरात पसरली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावच्या…

कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगडइळये येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

खा. राऊत यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत. इळये बौद्धवाडीत भाजपला खिंडार देवगड ( प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यातील इळये बौद्धवाडी येथील भाजप कार्यकर्ते उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी उद्धव बाळासाहेब…

माजी आमदार आप्पासाहेब गोगटेंच्या मुलाच्या मालकीच्या चारचाकी ला शिरगाव राक्षसघाटी येथे गवारेड्याची जोरदार धडक

सीटबेल्टमुळे वाचले चालकाचे प्राण ; कारचे सुमारे सहा लाखाचे नुकसान देवगड (प्रतिनिधी) : कणकवलीहुन जामसंडेच्या दिशेने जाणाऱ्या कारला गवारेड्याची जोरधार धडक बसल्याने कारचे लाखोचे नुकसान झाले आहे.ही घटना शनिवार २७ एप्रिल रोजी रात्री ७:३० ते ८ वा. च्या दरम्यानदेवगड नांदगाव…

error: Content is protected !!