कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने आ. नितेश राणे उद्या देवगड दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : उद्या सोमवार दि. 17/06/2024 रोजी सन्मा. आमदार नितेशजी राणे साहेब कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील पडेल, देवगड आणि शिरगाव या तीनही ठिकाणी आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 12.00 वा. पडेल – पडेल कार्यालय, दुपारी 1.00 वा. देवगड-देवगड पक्ष कार्यालय.दुपारी 2.30 वा. शिरगाव-लोके मंगल कार्यालय, शिरगाव.तरी सर्व पदाधिकारी आणि मतदार यांनी वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!