मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला ठाण्यात मोठा प्रतिसाद
ब्युरो न्युज (ठाणे) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आज ठाण्यात सर्व पक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. सकाळपासूनच या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ठाण्यातील सर्व दुकाने, मॉल आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शहरात शुकशुकाट पसरला आहे. रस्त्यावरील वाहतूकही तुरळ…