Category मुंबई

मुुंबई-वांद्रे येथे ८ जूनला सूर्यकांत मालुसरे यांच्या बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन; निमंत्रितांचे कवि संमेलन

मुंबई (प्रतिनिधी) : नॅशनल लायब्ररी, वांद्रे, कोमसाप, विलेपार्ले शाखा व वंदना प्रकाशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रकाशन समारंभ व निमंत्रितांचे कवि संमेलन आयोजित केले आहे. बालसाहित्यकार कविवर्य सूर्यकांत मालुसरे यांच्या “चांद्रयान” बालकवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार ८ जून रोजी संध्याकाळी…

महाराष्ट्राचे मिंदे सरकारचे प्रशासकीय धोरण पालथे , एका वादळात मुंबई चे प्रश्न ऐरणीवर – संदीप सरवणकर

मुंबई (प्रतिनिधी) : घाटकोपर होर्डींग दुर्घटनेबद्दल बोलताना ,श्री संदीप सरवणकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली की, “गेले दोन वर्षे मुंबई महानगर पालिकेला लोक प्रतिनिधी शिवाय बेवारस ठेवणारे, मिंदे सरकार हे च कालच्या घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटना ला जबाबदार आहे. एवढ्या मोठ्या…

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार? बडा नेता भाजपात जावून राज्यपाल होणार ?-प्रकाश आंबेडकर यांचा बॉम्ब

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या अडीच वर्षांपासूनच्या घडामोडी वारंवार हेच सिद्ध करत आहेत. शिवसेना पक्षात झालेल्या मोठ्या फुटीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या.शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये विभाजन झालं. यानंतर…

उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार ब्युरो न्यूज (मुंबई) : लोकसभा निवडणुकीमध्येच निवडणूक आयोगाकडून नोटीस आल्याने उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार आहेत. ठाकरे यांनी शिवसेना फुटल्यापासून आणि पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल…

भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही

तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन ब्युरो न्यूज (मुंबई) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं…

राज्यसभेसह केंद्रात मंत्रीपद ; काँग्रेसकडून वंचितला ऑफर

मुंबई (प्रतिनिधी) : जागावाटपाबाबत निर्णय होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. असे असतांना कॉंग्रेस पक्षाकडून अजूनही प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष…

श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून निवडणूक मैदानात

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता त्यांचा सामना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यासोबत होणार आहे. काही झाले तरी महायुती म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू असा विश्वास…

आमदार नितेश राणे यांनी दिली एपीएमसी मार्केटला भेट

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केली सकारात्मक चर्चा मुंबई (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आज मुंबई येथील एपीएमसी मार्केटला भेट देऊन आंबा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. एपीएमसी मार्केटचे प्रमुख श्री पानसरे व त्यांच्या प्रतिनिधी समवेत यावेळी सविस्तर चर्चा…

उध्दव ठाकरे आणि राऊत आपलं पाप स्व.बाळासाहेबांच्या नावाने खपवण्याचे काम करू नये – आमदार नितेश राणे

स्वर्गीय बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यात आपल्या सिद्धान्ताशी तडजोड केली नाही मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे डायपर घातलेल्या संजय राऊत याने भाजप वर टीका करू नये. ज्यांना शिवसेना समजली नाही ते राऊत असं बोलत आहेत. स्वर्गीय बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यात आपल्या सिद्धान्ताशी तडजोड केली…

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ; लोकसभा निवडणूक झाली जाहीर.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग ७ मे रोजी मतदान महाराष्ट्रात ५ टप्प्यात होणार मतदान ४ जूनला लागणार निकाल मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली. आता ४ जूनला मतमोजणी होणार असून त्यादिवशी नवीन सरकार बसणार आहे. दरम्यान…

error: Content is protected !!