Category वेंगुर्ले

…अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तुळस ग्राम पंचायतीचे सहा सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील काजरमुळी रस्त्या नजीक लागून असलेल्या सावंत यांच्या घराशेजारी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. हे काम योग्यरीत्या होत नाही. कामाचा…

मुलांनी कौशल्य विकासाभिमुख शिक्षणाकडे वळावे: आमदार ॲड निरंजन डावखरे

भाजपा वेंगुर्ले आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळा संपन्न वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील स्वामिनी मंडपम् येथे आयोजित…

निरंजन डावखरे यांच्या हस्ते वेंगुर्ला तालुक्यातील १५३ गुणवंतांचा होणार सत्कार

२ ऑगस्ट रोजी होणार सत्कार सोहळा वेंगुर्ला (प्रतिनिधी) : भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यातील १५३ गुणवंतांचा होणार सत्कार सोहळा २ ऑगस्ट रोजी दुपारी…

कारगिल विजया दिवशी वेंगुर्लेत शहिदांना अनोखी मानवंदना

भाजपाच्या वतिने वेंगुर्ले येथील माजी सैनिक ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक धर्णे यांचा सन्मान वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय सैन्याच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण म्हणजेच ” कारगिल विजय दिन ” होय. या दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपा च्या वतीने ऑनररी सुभेदार मेजर…

भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख आम. राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत खर्डेकर महाविद्यालय येथे वृक्षारोपण

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : माजी आमदार तथा भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांचा वाढदिवस वेंगुर्लेत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. तालुक्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दप्तर वाटप, गरीबांना धान्य वाटप, छत्र्या वाटप असे विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित…

वेंगुर्ले तालुक्यातील रिक्त असलेली कृषीसहाय्यक पदे तात्काळ भरण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मागणी

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याची महत्त्वपूर्ण भुमिका ही कृषीसहाय्यकाची असते. परंतु वेंगुर्ले तालुक्यात गेली कित्येक बर्षे ही पदे रिक्त असल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो , त्यामुळेच त्यांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही. वेंगुर्ले तालुक्यामध्ये एकुण…

वेंगुर्लेत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप शिबिरात कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद

भाजपा कामगार आघाडी च्या पदाधिकाऱ्यांचा यशस्वी पाठपुरावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२००० बांधकाम कामगारांना त्यांच्या तालुक्यात गृहउपयोगी भांडी संचाचा लाभ मिळणार – भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई. वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये महाराष्ट्र इमारत…

कोकण संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : कोकण कला व शिक्षण विकास संस्था व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील ५० दीव्यांग बांधवांना व त्यांच्या मुलांना कसाल येथील सिद्धिविनायक मंदिर सभागृह येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष…

पावसाने घर कोसळलेल्या वेंगुर्लेमधील गरीब विधवा मच्छिमार महिलेला भाजपाचा मदतीचा हात

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आर्थिक योगदान देत उचलला वाटा वेंगुर्ले (प्रतिनिधी) : संततधार कोसळणाऱ्या पावसाने वेंगुर्ले नवाबाग भागातील विद्या दत्ताराम आरोंदेकर या गरीब मच्छिमार महिलेचे घर कोसळल्याने कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. शासकीय प्रक्रियेतून मदत मिळेपर्यंत तातडीने तात्पुरत्या…

आषाढी एकादशीनिमित्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : दरवर्षी भाजपा च्या वतिने चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिरात वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मान केला जातो . ह्यावर्षीही आषाढी एकादशीनिमित्त दहा जेष्ठ वारकऱ्यांचा सन्मान भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांचा सन्मान करण्यात…

error: Content is protected !!