Category वेंगुर्ले

विकास संस्था या ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा : मनिष दळवी

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा हा विकास संस्था आहेत आणि विकास संस्थेचा खरा कणा संस्था प्रतिनिधी असतात म्हणून खरी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊन पडते आणि या सगळ्या मधून तुमच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यात येणाऱ्या अडचणी…

” खेलो इंडिया ” मध्ये निवड झालेला वेंगुर्लेतील सक्षम म्हापुसकर चा भाजपाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सन २०२४ या वर्षांत ” खेलो इंडिया खेलो ” अंतर्गत बॅडमिंटन खेळामध्ये गोवा राज्यात १३ वर्षाखालील गटात निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सक्षम म्हापुसकर चा सत्कार तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन…

अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेंतर्गत २१ धनगर बांधवांचे घराचे स्वप्न पूर्ण

शासनाकडून निधी मंजूर : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती सिंधुदुर्ग यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ल्यातील २१ धनगर समाजातील लाभार्थ्यांचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने मंजूर केले…

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण ” योजनेचे मोफत फाॅर्म वाटप

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण ” ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकार बरोबर भाजपानेही यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे . ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महीला पर्यंत पोहचण्यासाठी भाजपा च्या माध्यमातून मोफत फाॅर्म वितरित करण्यात आले .…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बिलये कुटुंबाला केली रोख स्वरूपात आर्थिक मदत..!

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा येथील अपघातग्रस्त बिलये कटुंबाचे केले सांत्वन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा (रवळनाथवाडी) मधील मधुकर (बंटी) प्रदीप बिलये याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बंटी हा…

वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला कै.वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्रामपुरस्कार मिळाल्या बद्दल भाजपाच्या वतीने सत्कार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते आजी व माजी सरपंचांचा सत्कार वेंगुर्ले (प्रतिनिधी) : १ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिना निमित महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत…

विद्यामंदिर परुळेची अर्पिता सामंत फेरतपासणीत दहावी मध्ये राज्यात प्रथम आल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाल व पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कमेचे बक्षीस देऊन सत्कार वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची विद्यार्थिनी कु. अर्पिता अमेय सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) मार्च 2024…

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेत वेंगुर्ले बसस्थानकाने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपा व सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या वतिने ” आनंदोत्सव “

मुंबई प्रदेश झोन विभागातून मिळाला प्रथम क्रमांक ५ लाखाच्या बक्षिसास वेंगुर्ले आगार ठरले पात्र वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केला . या स्पर्धेत मुंबई…

वेंगुर्लेत आडेली – गवळीवाडी येथे म्हैशीच्या अंगावर विद्युतभार वाहीनी पडुन म्हैस मृत्युमुखी

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हैस मालकाला केली तातडीने मदत वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील आडेली – गवळीवाडी येथे रहाणारे गवळी प्रशांत मनोहर गवळी यांच्या एका म्हैशीवर विद्युतभार वाहिनी पडुन मृत्युमुखी पडली व एक म्हैस गंभीर जखमी झाली. त्यामुळेच गोरगरीब…

झाडांच्या पडझडीने ५५ हजारांचे नुकसान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यात बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे झाडे पडून सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासात वेंगुर्ले तालुक्यात १०८ मिमी पावसाची नोंद झाली, अशी महिती वेंगुर्ले तहसील कार्यालयातील आपत्ती नियंत्रण विभागाकडून देण्यात आली. होडावडे-दळवीवाडी येथील…

error: Content is protected !!