भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण ” योजनेचे मोफत फाॅर्म वाटप

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण ” ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकार बरोबर भाजपानेही यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे . ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महीला पर्यंत पोहचण्यासाठी भाजपा च्या माध्यमातून मोफत फाॅर्म वितरित करण्यात आले .…








