Category कोल्हापूर

भाविकांना दर्शन व्यवस्था, स्वच्छता, वाहनतळ, सुरक्षेसह, चांगल्या आरोग्य सेवा द्या – जिल्हाधिकारी अमोल येडगे

नवरात्रीत ‘शाही दसरा महोत्सवातून’ विविध कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी) : या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे…

मेघालयाचे राज्यपाल एच. विजयशंकर यांनी घेतले श्री अंबाबाई देवीचे दर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मेघालय राज्याचे राज्यपाल एच.विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आरती करुन पूजा केली व देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या मातुलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी…

गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सचा वापर करणा-या मंडळांवर कारवाई केली जाणार – अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली

कोल्हापूर(प्रतिनिधी) : डोळ्यांसाठी धोकादायक ठरणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सच्या वापरास अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गुरुवार दि. १२ सप्टेंबर ते मंगळवार दि.१७ सप्टेंबर २०२४ पर्यंत बंदी आदेश जारी केलाय. यामुळं विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सचा…

कळंबा येथील चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश ; पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाचे ८ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा येथील डॉक्टर दांपत्याच्या घरातील पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाचे ८ लाख ४५ हजार रुपयांच्या दागिने चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलं. यामध्ये प्रसाद रघुनाथ माने(वव २०, सुर्वे नगर, कळंबा) याला अटक करण्यात आली…

शहरातील रस्त्यात पडलेले खड्डे बुजवण्याकडे महापालिका प्रशासनाच दुर्लक्ष

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चा काढून महापालिकेसमोर आंदोलन कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सर्व रस्ते लवकरात लवकर दर्जेदार करावेत अन्यथा निवेदन न देता रस्त्यावर उतरून आरपारची लढाई करून उग्र आंदोलन छेडल जाईल, असा इशारा संजय पवार…

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातजिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विषयांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या मागण्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागांना त्यांनी दिले. यामध्ये कागल नगरपरिषद हद्दीतील १३२६, १३२७, १३२८, १३२९, १३३० या जागेचा सिटी सर्व्हे…

दिलखुलास’ कार्यक्रमात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे यांची मुलाखत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळालेल्या स्वप्निल कुसाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळे यांनी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन…

फेरीवाला समितीच्या निवडणुकीत कृती समितीचे दिलीप पवार आणि किरण गवळी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत फेरीवाले कृती समितीचे दिलीप पवार आणि किरण गवळी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाला. या विजयानंतर फेरीवाल्यांनी मोठा जल्लोष केला. दिलीप पवार यांना 1 हजार 655 तर किरण गवळी यांना 1 हजार 513 मतं…

छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावरील कोल्हापूरी चप्पल व गुळ उत्पादनांच्या स्टॉलचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

“एक स्टेशन एक उत्पादन” या उपक्रमांतर्गत बचत गटांचे स्टॉल कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या “एक स्टेशन एक उत्पादन” या उपक्रमांतर्गत कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोल्हापूरी चप्पल व गुळ या दोन…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारताच्या मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. तसेच एकारती, पंचारती व कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू…

error: Content is protected !!