Category सिंधुदुर्ग

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 23 नोव्हेंबर रोजी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गनगरीत युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे…

उच्चभ्रू जिल्हास्तरीय महिला पुढारी च्या कन्येकडून ” वेल ” नोन स्टोअरमध्ये वस्तूंचे चौर्यकर्म

सुकन्येचे प्रताप सीसीटीव्हीत पाहून फुटला घाम ; वस्तूंची किंमत अदा करून केली सेटलमेंट सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एका मोठ्या पक्षाच्या जिल्हास्तरीय महिला पुढारी च्या सुकन्येने तालुका शहरात ” वेल “फेमस “नेस ” असलेल्या स्टोअरमध्ये वस्तू खरेदी करताना काही वस्तू हातोहात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ४ डिसेंबरला मालवणात

मालवण (प्रतिनिधी) : मालवणात ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ला व राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा दौरा मालवण शहरातून नसून देऊळवाडा सागरी महामार्ग येथून बोर्डिंग…

कोकण किनारपट्टीवर ‘किलर व्हेल’ चे पहिल्यांदाच दर्शन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकण किनारपट्टीवर ‘किलर व्हेल’ चे पहिल्यांदाच दर्शन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लाच्या निवती समोरील समुद्रात ‘किलर व्हेल’ समूहाने फिरत असताना मच्छीमारांना निदर्शनास आले. डॉल्फिन सारखा दिसणारा आणि डॉल्फिन च्या समूहातील ‘किलर व्हेल’ च सिंधुदुर्गातील समुद्रात पहील्यांदाच दर्शन झाले आहे.…

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या उपोषणाला सिंधुदुर्ग राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जाहीर पाठिंबा – अमित सामंत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यापासून जालना सराटी येथे पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर पाठिंबा देत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामत यांनी जाहीर केले असून,…

सिंधुदुर्ग जिल्ह्याची भाजपा संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): आज भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित पदाधिकार्‍यांशी संवाद साधला आणि त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सुरू केलेल्या विविध योजना जनतेपर्यंत…

दहावी, बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्र जाहीर

ब्युरो न्युज (मुंबई) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावी बोर्ड परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. तर दहावी बोर्ड…

पूर्वा गावडे हीने कष्ट व मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश कौतुकास्पद

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिल्या जलतरण खेळाडू पूर्वा गावडे हिला शुभेच्छा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): पूर्वा गावडे हीने कष्ट व मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. तिने राष्ट्रीय स्तरा पाठोपाठ आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिची होणारी निवड हा सिंधुदूर्ग वासियांसाठी…

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान व कृषी विज्ञान केंद्रा द्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद

नैसर्गिक शेती या उपक्रमाला शासनाने मान्यता दिली- ब्रिगेडियर सुधीर सावंत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान व कृषी विज्ञान केंद्रा द्वारे राबविण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या, महिलांच्या व युवकांच्या सामजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सुरू…

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती इंदुमती मलूष्टे

योगेश खाडीलकर व अर्पिता फणसळकर यांची सदस्यपदी नियुक्ती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती इंदुमती मलूष्टे तर सदस्य म्हणून योगेश खाडीलकर व श्रीमती अर्पिता फणसळकर यांची नियुक्ती शासनाद्वारे करण्यात आली आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे नागरी व ग्राहक…

error: Content is protected !!