Category सिंधुदुर्ग

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी खा. विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा…

1 कोटी च्या अपहार प्रकरणी प्रशांत मारुती शिंदे चा जामीन नामंजूर

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद आरोपी प्रशांत शिंदे च्या जेलमुक्कामात वाढ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करून शासनाच्या 1 कोटी रकमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत मारुती शिंदे ( वय 50, रा.जुने एसटी स्टँड…

कार्यक्रम ठाकरे सेनेचा.. चर्चा नितेश राणेंच्या विकासकामांच्या बॅनर ची !

विशेष संपादकीय राजन चव्हाण – संपादक : राजकारणात कधी कोणत्या मुद्द्याला फोकस करावे आणि कोणत्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करावे किंबहुना लक्षपूर्वक दुर्लक्ष करावे हे समजणे अत्यंत महत्वाचे असते.कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या वतीने ” होऊ द्या चर्चा… विचारा प्रश्न” हा भाजपच्या…

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मारुती भिवा खांडेकर चा जामीन अर्ज फेटाळला ; चौके माळरानावर घडला होता गुन्हा

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सुऱ्याने , बांबू ने मारहाण करून दीपक वामन येंडे ( मूळ रा बोर्डवे , ता कणकवली ) याचा खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मारुती भिवा खांडेकर ( रा.कसाल मेस्त्रीवाडी, मूळ रा.जांभवडे भूतवड ता…

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात निषेध

देशात केंद्र सरकारची अघोषित आणीबाणी – जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): जिल्ह्यात आज आम आदमी पार्टीच्या वतीने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजप लढविणार – केंद्रीयमंत्री नारायण राणे

पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणू सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे व हा मतदार संघ भाजपच लढविणार आहे. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी…

२०३० मध्ये देशात महासत्ता बनण्यासाठी विश्वकर्मा यांचे योगदान महत्त्वाचे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम विश्वकर्मा ही चांगली, महत्वाची योजना आणली आहे. स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या देशातील विश्वकर्मा यांना विकसित करण्यासाठी ही योजना आणली गेली आहे. यासाठी वेगवेगळ्या विभागांनी अनेक महिने अभ्यास केला. त्यानंतर ही योजना लागू…

युरोप मध्ये भरलेय आजीची गोधडी आर्टिस्ट कलेक्टिव्ह प्रदर्शन

सिंधुदुर्ग ची सुकन्या अभया रजनी आणि रजनी कदम या मायलेकींचा कौतुकास्पद उपक्रम सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ वर्दे , कुडाळ येथील अभया रजनी आणि रजनी कदम यांनी ‘गोधडी’ नावाचे आर्टिस्ट कलेक्टिव स्वर्गीय सत्यवती कदम आणि स्वर्गीय सुगंधा…

लोकशाही असलेला देश हुकुमशाहीकडे नेला जात आहे- गुरुनाथ खोत

कुडाळ व माणगाव येथे “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान संपन्न संविधान टिकले पाहिजे तर भाजपला सत्तेतून हटविलेच पाहिजे- गौरीशंकर खोत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था नांदेड पेक्षा वेगळी नाही- आ. वैभव नाईक भाजपने एका गावातील देखील बेरोजगारी कमी केली नाही-…

दिलीप वर्णे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रांतिक सदस्यपदी निवड

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीपत्र सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): दिलीप वर्णे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रांतिक सदस्यपदी वर्णी लागली असून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे वर्णे यांना प्रांतिक सदस्यपदी नियुक्ति पत्र मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे प्रदान केले. त्यावेळी राष्ट्रवादी…

error: Content is protected !!