Category सिंधुदुर्ग

पोस्ट ऑफिस मध्ये मिळणार राखीसाठी स्पेशल लखोटे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भावा-बहिणींच्या अतुट प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण यंदा १९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने, या सणाची जय्यत तयारी सिंधुदुर्ग पोस्ट विभागाने केली आहे. लाडक्या बहिणींच्या राख्या सुरक्षितरीत्या भाऊरायापर्यंत पोहोचाव्यात यासाठी खास…

भाजपा चे ” हर घर तिरंगा ” अभियान

भाजपातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात घरोघरी तिरंगा ; जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प भाजपा च्या ” हर घर तिरंगा ” सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये…

फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई द्या

आमदार वैभव नाईक यांची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी कृषी मंत्र्यांकडून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या अवर मुख्य सचिवांना सूचना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना गणेश…

“माझी लाडकी बहीण” योजनेत आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ पहिल्या नंबरवर

जिल्ह्यात सर्वाधिक 49 हजार 597 प्रकरणे कणकवली मतदारसंघातून मंजूर आमदार नितेश राणेंनी अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधींना प्रोत्साहित केल्याचे फलित सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1 लाख 36 हजार 527 प्रकरणे मजूर झाली आहेत. या मंजूर प्रकरणाच्या…

कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 25 ऑगस्टला रत्नागिरीत

मुंबई – गोवा महामार्गाला दानशुर भागोजीशेट कीर यांचे नाव देण्यात यावे चार जिल्ह्याच्या बैठकीत ठराव सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 2024 हे रविवार दिनांक 25.08.2024.रोजी सावरकर नाट्यगृह,श्रीमान भागोजीशेठ कीर पुण्यनगरी,रत्नागिरी येथे ठीक सकाळी 10.00 ते…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून मनीष दळवी यांनी खूप चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील महिलांचा विचार करताना त्यांनी खऱ्या अर्थाने विकास घरोघर पोहोचविला आहे. त्यामुळे काळाची पाऊले ओळखणारा जिल्हा बँकेचे हे अध्यक्ष आहेत, असे गौरवोद्गार आमदार निरंजन…

चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी ची शिक्षा

चेक बाऊन्स केलेली सव्वा लाखाची रक्कमही 30 दिवसांच्या आत देण्याचे आदेश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हात उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी मालवण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री महेश देवकाते यांनी विजय सुहास निकम रा. नांदोस, ता.…

गणेशोत्सवासाठी कोकणात ४३०० जादा बसेस, प्रवाशांचं ऑनलाइनही बुकिंग होणार

मुंबई (प्रतिनिधी) : पंढरीच्या वारीनंतर आता श्रावण महिन्याला सुरुवात होत असून सर्वांनाच गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. देशभरात, त्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तर, कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच. यंदाच्यावर्षी 17 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन…

ग्रामसेवक संघटनेच्या पत्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार अनेक लाभांपासून वंचित

श्रमिक कामगार संघटनेच्या हाकेला कामगार वर्गाचा भरभरून प्रतिसाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : श्रमिक कामगार संघटना ही कामगार हितासाठी अनेक वेळा कामगार यांच्या पाठीशी राहून लढा देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या असंख्य कामगार नोंदीत आहेत परंतु अश्या ग्रामसेवक संघटनाच्या पत्रामुळे सर्व कामगार…

स्थानिक डी एड पदविधारक बेरोजगारांच्या आंदोलनाचा शेवट गोड

मंत्री दीपक केसरकर यांचा बैठकीत ऐतिहासिक निर्णय सिंधुनगरी (प्रतिनिधी) : स्थानिक डी एड पदविधारक बेरोजगाराना अडसर ठरणारे निकष बदलून स्थानिकांना संधी मिळावी या दृष्टीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेतलेल्या नव्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत गेले…

error: Content is protected !!