Category कोकण

कासार्डे तर्फेवाडी येथे 14 मे रोजी वर्धापन दिन सोहळा

कणकवली (प्रतिनिधी): श्री पिंपळेश्वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळ मुंबई आणि नवचैतन्य क्रीडा मंडळ ग्रामस्थ यांनी पिंपळेश्वर देवस्थान कासार्डे तर्फेवाडी येथे रविवार दिनांक १४०५/२३ रोजी वर्धापन दिन सोहळा व सोमवार दिनांक १५/०५/२३ रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त विविध…

उद्धव ठाकरे यांनी सोलगाव येथे संवाद साधला ; भाजप कार्यकर्ते आक्रमक, प्रकल्प समर्थक मोर्चावर ठाम

बारसू (प्रतिनिधी ) : कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमशान पाहायला मिळेल. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले आहेत. ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या दौ-यासाठी जोरदार तयारी केलीय. तर बारसूच्या समर्थनार्थ नारायण राणेही महामोर्चा काढणार आहेत. यात…

आई एकविरा देवीचा १६ वा वर्धापनदिन ९ मे ला होणार साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी): श्री एकवीरा देवी उत्सव व ग्राम विकास मंडळ नानिवडे येथे आई श्री एकवीरा देवीचा १६ वा वर्धापन दिन आनंद सोहळा ९ मे २०२३ रोजी साजरा होणार आहे. या मंडळाने या कार्यक्रमानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवार…

सिंधुदुर्गातील ७५६४ शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ

सन २०१६मध्ये पात्र ठरलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना १२कोटी ७४ लाख ८६ हजार मिळणार ! सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील खावटी कर्जात अडकलेल्या व थकीत झालेल्या ७५६४…

कुणकवण येथे दि.१८ व १९ मे २०२३ रोजी “बुद्ध विहार “उदघाटन व संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील कुणकवण येथे बौद्ध विकास मंंडळाच्या माध्यमातून नव्याने बांधण्यात आलेल्या बुद्धविहाराचे उद्घघाटन दि.१८ मे २०२३ रोजी सकाळी.१०.३० वाजता वंदनीय भदन्त मैत्रीयघोष आयुपाल,थेरो यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार असून दि.१९ मे २०२३ रोजी महामानवांचा…

“कोकणातील माणसे खूप प्रेमळ व कलेवर प्रेम करणारी आहेत.” -पल्लवी वैद्य

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती मध्ये काही ना काही कला ही दडलेली असते.त्या कलाना बाहेर काढण्याचे काम सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई च्या वतीने करण्यात येत असून कोकणातील माणसे खूप प्रेमळ असून ती कलेवर नितांत प्रेम करणारी आहेत.” असे भावपूर्ण…

हरकुळ ( खु.) धरणातील पाणी जानवली नदीपात्रात सोडा

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची तहसीलदारांकडे मागणी कणकवली ( प्रतिनिधी ) : यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरी कमी होते. त्यातच जानवली नदीपात्रात पाणीसाठा कमी झाल्यामुळे नागवे, कलमठ, जानवली, करंजे, साकेडी, वरवडे, पिसेकामते या गावांत पाणीटंचाई ची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे…

खते, बी-बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत खते आणि बी-बियाणे उपलब्ध होतील याबाबत कृषी विभागाने दक्ष रहावे, सेंद्रीय खतांच्या नावाने माती विकणाऱ्यांवर त्याबरोबरच बी-बियाणांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांनी…

शेर्पे व बेर्ले येथील विविध विकास कामांचा खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते प्रारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी ) : शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून कणकवली तालुक्यातील शेर्पे व बेर्ले या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते अतुल रावराणे,सचिन सावंत, राजू राणे,खारेपाटण…

महाराष्ट्र दिनी दुसरीत शिकणाऱ्या रानबांबुळी गावातील नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन

ओरोस (प्रतिनिधी) : विविध स्पर्धा मधून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या रानबांबुळी येथिल दुसरी मधील विदयार्थीनी नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करण्यात आले. सरपंच परशुराम परब यांनी तिच्या यशाचा आगळावेगळा सन्मान केला आहे. इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी रानबांबुळी…

error: Content is protected !!