Category कोकण

अनुभव शिक्षा केंद्र आणि युवा संस्थेतर्फे अकोला येथे शेती आणि पर्यावरण विषयक युवकांची भूमिका याविषयी कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेत कोकण विभागातील युवकांचा प्रमुख सहभाग कणकवली (प्रतिनिधी) : अकोला, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषक भवन येथे शेतीविषयक, पर्यावरणीय बदल, पर्यावरणीय न्याय आणि युवकांची भूमिका ह्या कार्यशाळेचे 23 ते 25 फेब्रुवारी, 2023 कालावधीत आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत 14…

कुणकेश्वर यात्रेपुर्वी रस्ते सुधारा ; नियोजन सभेत कुणकेश्वरवासियांनी प्रशासनाला दिला इशारा

देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर यात्रा नियोजन सभेत कुणकेश्वर वासियांकडून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.यात्रा नियोजन सभेमध्ये कुणकेश्वर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या पदाधिका-यांनी कुणकेश्वरकडे येणा-या रस्त्यांचा वाताहतीचा पाढा जिल्हाधिका-यां समोर वाचला. यात्रेपुर्वी प्रथम रस्ते सुधारा असा इशारा कुणकेश्वरवासियांनी नियोजन सभेत जिल्हा प्रशासनाचे…

दशावतार नाट्य कलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळगाव येथील सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे कला या विभागात दशावतार क्षेत्रातून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरणारे व तीन राज्यस्तरीय पुरस्कारांची हॅट्रिक केल्यानंतर हा राष्ट्रीय पुरस्कार…

कै.विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठानकडून मोफत शीतपेय वाटप आणि महिलांसाठी हळदीकुंकू

श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सोहळ्यात विशेष योगदान चौके (प्रतिनिधी) : काळसे येथील श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण आणि श्री गणेश व विठ्ठल रुक्मिणी मुर्ती मूर्तीस्थापना सोहळ्या निमीत्ताने आज कलश आणि मूर्ती यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यात सहभागी…

श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सोहळ्यास दिमाखात सुरुवात

कलश व मुर्ती मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी ; गुढ्या, रांगोळ्यांनी सजला काळसे गाव चौके (अमाेल गाेसावी) : मालवण तालुक्यातील काळसे गावातील श्री देवी माऊली मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा आणि श्री गणेश व विठ्ठल रुक्मिणी मुर्ती मूर्तीस्थापना सोहळ्यास आज गुरुवार…

पावशीतील अ‍ॅप्रोच रोडचे काम अखेर मार्गी

श्रीपाद तवटे यांच्या मागणीला यश; पालकमंत्र्याचे मानले आभार कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे अ‍ॅप्रोच रोडचे काम अखेर झाले आहे. त्यामुळे गावकरी व वाहनधारकांकडुन समाधान व्यक्त होत आहे. याबाबत पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे यांनी लक्ष वेधले होते. त्या…

आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मिळणार मोबाईल कनेक्टीव्हीटीचा लाभ

मोबाईलच्या “नो-नेटवर्क” ची समस्या सुटणार ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण मुंबई (प्रतिनिधी) : नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी…

वेंगुर्लेतील हँगिंग ब्रिज ठरतोय पर्यटकांचे आकर्षण

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात भर टाकणारा तसेच वेंगुर्ल्यातील वाढत्या पर्यटनासाठी फायदेशीर ठरणारा बहुचर्चित झुलत्या पुलाचे काम आता पूर्ण झाले हे पुल पर्यटकांना आकर्षित करीत आहे. हे पुल अधिकृत पर्यटनासाठी सुरु झाले नसले तरी सध्या याचे व्हिडीओ, फोटो सोशल…

अवघड वळणार आयशर कलंडला

सुदैवाने जीवितहानी टळली सावंतवाडी (प्रतिनिधी) : माजगाव-गरड येथे समोरून येणाऱ्या वाहनाला वाट देतेवेळी आयशर अवघड वळणावर रस्त्याच्या कडेला गटारात कलंडला. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सकाळपर्यंत आयशर अपघातस्थळी पडून असल्याने वाहतुकीला…

मालवणात ठाकरे शिवसेनेच्या वतीने 10 लाखांची भगवा चषक क्रिक्रेट स्पर्धा

8 ते 12 मार्च दरम्यान टोपीवाला बोर्डिंग मैदानावर होणार स्पर्धा मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १० लाख पारितोषिक रक्कमेच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरूपातील दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे…

error: Content is protected !!