Category खारेपाटण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभाग उपायुक्त अमोल यादव यांची खारेपाटण हायस्कूल मतदान केंद्राला भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर आज कोकण उपायुक्त (पुनर्वसन विभाग) अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावातील शेठ न.म.विद्यालय खारेपाटण येथील मतदान केंद्र क्र.२६८/१९९ व २६८/२०० याना सदिच्छा भेट देत प्रत्यक्ष मतदान केंद्र ठीकानांची पाहणी…

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत खारेपाटण हायस्कूलचा विद्यार्थी रेवण राऊळ जिल्ह्यात दुसरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २६ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धा परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाचा इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी कु.रेवण अनंत राऊळ या विद्यार्थ्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा क्रमांक…

पाच वर्षांपुर्वी हरवलेल्या आसामच्या मनोरूग्ण सनुराम दासची संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांनी घडवीली आईशी पुर्नभेट

आसाम विधानसभेचे आमदार अजयकुमार राय यांचे कुटुंब पुनर्मिलनात झाले मोलाचे सहाय्य खारेपाटण (प्रतिनिधी) : देशभरातील रस्त्यावरच्या निराधार, वयोवृध्द, आजारी, जख्मी , वंचित व बेघर तसेच मनोरूग्णांच्या पुनर्वसनासाठी संदिप परब यांची जीवन आनंद संस्था कार्य करीत आहे. देशातील प्रत्येक निराधार बांधवाला…

खारेपाटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

” बौद्ध धम्म ही मानवी विकासाची प्रक्रिया आहे ” – धम्मचारी अमोघसागर खारेपाटण (प्रतिनिधी) : १४ एप्रिल हा आजचा आनंदी दिवस प्रत्येक बांधवाने संकल्प करण्याचा दीन आहे. तर बौद्ध धम्म हा मानवी विकासाची अखंड चालणारी प्रक्रिया असल्याचे भावपूर्ण उदगार धम्मचारी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत सोहम लोकरे प्रथम

खारेपाटण बुद्धविहार येथे विद्यार्थ्यांचा गौरव खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त प्राथमिक स्तरीय शालेय विद्यार्थ्यांना करीता घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर…

खारेपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील नगर खारेपाटण येथे भारतीय घटनेचे शिल्कार, महामानव,बोधिसत्व,विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. बुद्धविहार,पंचशील नगर खारेपाटण…

आय टी एस परीक्षेत खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

स्वयंम हर्षल पोरे तळेरे प्रभागात प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळा स्तरावर नुकत्याच घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट सर्च (आय टी एस) स्पर्धा परीक्षेत कणकवली तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले असून या…

खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्ध विहारात धम्म प्रवचन संपन्न

” भ.बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग मनुष्याला कल्याणाकडे नेणारा ” – भंते कोंडिन्य थेरो,नागपूर खारेपाटण (प्रतिनिधी) : “मनुष्याच्या जीवनात किंबहूना जगात सर्वत्र दुःख आहे.या दुःखाला कारण देखीलआहे. तर दुःख निवारण आहे.व दुःख निवरण्याचा मार्ग देखील आहे.या चार आर्य सत्याच्या माध्यमातून भ.…

म्हापसा (गोवा) येथील निराधार बांधव संविता आश्रमात दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : गोव्यातील म्हापसा येथून एका निराधार व्यक्तीला नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले. गेले कित्येक दिवस व महिने हा बांधव त्याच्या पायाच्या जबर दुखापतीसह म्हापसातील रस्त्यावर व्यसनाधीन स्थीतीत निराधार, वंचित व नैराश्यग्रस्त जीवन…

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण विद्यालयाचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या शाळेच्या प्राथमिक विभगात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत घवघवित यश संपादन केले असून गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण हायस्कूलचे वतीने मुख्याध्यापक संजय…

error: Content is protected !!