Category खारेपाटण

खारेपाटण बाजारपेठ रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : गेली बरीच वर्षे खारेपाटण शिवाजीपेठ आर्थात खारेपाटण बाजारपेठ येथील रस्त्याचे काम प्रलंबित होते. विविध पक्षाची सरकारे बदलली मात्र खारेपाटण बाजारपेठेतील रस्ता प्रश्न जैसा थे! अखेर खारेपाटण बाजारपेठ येथील मुख्य…

आद्यपत्रकारांचे पोंभूर्ले गाव झाले पुस्तकांचे गाव

शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते पुस्तक दालनाचे झाले उदघाटन खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पोभुर्ले – मालपे येथील विस्तार प्रकल्पाच्या योजने अंतर्गत ॲग्रो टुरिझम यांच्या ग्रंथ दालनात पुस्तकांच्या गावाच्या पहिल्या दालणाचे श्रीफळ वाढवून आणि फित कापून ना. दिपक भाई केसरकर…

निराधार व वंचिताचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून समाजाची मानसिकता बदलायला हवी – राजन कोरगावकर

म.रा.प्रा.शि. समितीच्या वतीने संविता आश्रमास किराणा साहित्याचे सहाय्य खारेपाटण (प्रतिनिधी) : ” समाजात निराधार आणि वंचिताचा प्रश्नच निर्माण होवू नये म्हणून कुटुंबांतील व्यक्तींची मानसिकता बदलायला हवी.”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सचिव राजन कोरगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना…

“खासदार विनायक राऊत याना निवडणुकीत विजयी करत गद्दाराना त्यांची जागा दाखवून देणार” – सतीश गुरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : येत्या लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विद्यामन खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा एकदा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात येथील कडवे शिवसैनिक निवडून देणार व गद्दाराना त्यांची जागा दाखवून देणार अशी प्रतिक्रिया शिवसेना खारेपाटण जिल्हा…

कुडाळ मधील दोन मनोरूग्ण बांधव आश्रय आणि सुरक्षिततेसाठी संविता आश्रमात दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजात विविध कारणांनी दिवसें दिवस मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींचे प्रमाण वेगाने वाढत चालले असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरांत आणि खेडोपाड्यांत स्वतःचे भान नसलेली अनेक माणसं सातत्याने अवतीभवती निराधार आणि वंचित जीवन जगताना आढळत आहेत. जीवन आनंद संस्थेच्या संविता…

खारेपाटण नगर वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील नगर वाचनालय खारेपाटण येथे मराठी साहित्यातील कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंतीचे औचित्य साधून मराठी राजभाषा गौरव दीन नगर वाचनालय खारेपाटण च्या अध्यक्षा मंगला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच वाचनालयाच्या ग्रंथालय कार्यालयात…

सखी महिला मंडळ खारेपाटण आयोजित सिंधुदुर्ग मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

विजेत्या आणि सहभागी स्पर्धाकांना मेडल सन्मानपत्र देऊन करण्यात आला गौरव खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सखी महिला मंडळ रामेश्वर नगर खारेपाटण यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्भूमीवर दि.३ मार्च २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता महिलांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग…

मंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीपत्र खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे सुपुत्र व शिवसेना पक्ष कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश दत्ताराम गुरव यांची नुकतीच कणकवली, देवगड व वैभववाडी या विधानसभा मतदार संघाच्या प्रवक्तेपदी शिवसेना पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली आहे त्यांच्या…

खारेपाटण केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत

बाबू इलेव्हन सागवे संघ अंतिम विजेता तर गांगेश्वर तळेरे संघ उपविजेता खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील श्री देव केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत बाबू इलेव्हन संघ सागवे, ता.राजापुर हा संघ अंतिम विजेता ठरला असून या संघाला…

डाँ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प,फर्स्टक्राय यांच्या संयुक्त विद्यमाने

ग्रामीण आदिवासी महिलांच्या आरोग्यासाठी ‘ नवजीवन: महिला आरोग्य प्रकल्पा ‘ ची सुरूवात खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या पुरूषप्रधान समाज व्यवस्थेत घरातील महिला ही सकाळ पासून रात्रीपर्यंत घरातल्या लहान मोठ्या सदस्यांसाठी राब राब राबते. स्वतःसाठी महिला जाणिवपूर्वक वेळ काढत नाहीत. स्वतःचे आरोग्य…

error: Content is protected !!