खारेपाटण येथे ज्युनिअर कॉलेज १२ वी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये इयत्ता बारावी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ नुकताच शाळेच्या कै.चंद्रकांत परिसा रयबागकर सभागृहात संपन्न झाला.…








