Category खारेपाटण

खारेपाटण हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये एस.बी.आय.कडून गुंतवणूक कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटण यांच्या वतीने नुकतीच गुंतवणूक कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळे…

समर्थ आश्रमात ध्वजारोहणाची संधी हा आयुष्यातील मोठा क्षण – सुनिल पाटिल

आश्रमातील बांधवांची सेवा करणारे कार्यकर्ते हे खरे सैनिक आहेत – किरण अरोलकर जीवन आनंद संस्थेच्या आश्रमांत मान्यवरांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहन आश्रमातील बांधवांच्या सहभागातून ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील आश्रमांत ७५…

कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीने घालून दिला वेगळा आदर्श

ग्रा. पं. शिपाई राजेंद्र लाड यांना दिला तिरंगा ध्वज फडकविण्याचा मान खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत मध्ये यावर्षी प्रथमच आज २६ जानेवारी २०२४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी गावचे सरपंच श्री संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या…

छ.शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खारेपाटण किल्ल्यावर फडकविण्यात आला तिरंगा

खारेपाटण (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खारेपाटण किल्ले संवर्धन समिती व एन एस एस विभाग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेकाला सुमारे ३५०…

संदिप परब यांच्या फुटपाथ एक विद्यापीठ कविता संग्रहावर ३१ जानेवारीला परिसंवाद

पणदूरच्या संविता आश्रमात संध्याकाळी ५ वाजता संपन्न होईल परिसंवाद खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदिप परब यांच्या “फुटपाथ एक विद्यापीठ” या कविता संग्रहावर दी.३१ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५-०० वाजता परिसंवादाचे आयोजन पणदूरच्या संविता आश्रमात करण्यात…

शेर्पे स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावातील मुख्य रस्ता ते स्मशान भूमिकडे जाणारा रस्ता (उर्वरित) खडीकरण व डांबरीकरण करणे ह्या कामाचा शुभारंभ दी.२४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बांधकाम व वित्त माजी सभापती रविंद्र उर्फ…

रस्त्यावरील निराधार, वंचित, पिडीत बांधवांची सेवा हे मानवतेचे कार्य आहे – संदिप परब, जीवन आनंद संस्था

वसई पारनाका येथील निराधार वयोवृध्द नागरिक नासीर यांना मिळाला समर्थ आश्रमचा आधार नासीर यांच्या पायाच्या जख्मेतून २१ किडे काढुन संदिप परब यांनी केली त्यांची सेवा सुश्रुषा खारेपाटण (प्रतिनिधी) : वसई पार नाका येथे गेले सात – आठ महिने नासिर (वय…

खारेपाटण शिवसेना कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज खारेपाटण येथील शिवसेना पक्ष शाखा कार्यालयात उस्तहात साजरी करण्यात आली. प्रारंभी खारेपाटण येथील शिवसेना शाखा कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख महेश कोळसुळकर व…

खारेपाटण मध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने संपूर्ण शहर झाले भक्तीमय

प्रभू श्री रामचंद्राच्या पालखी सोहळ्यात सर्व धर्मीय नागरिकांचा सहभाग जय श्री रामा च्या घोषणेने परिसर गेलं दणाणून खारेपाटण (प्रतिनिधी) : अयोध्येत साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिर उद्घघाटन सोहळा व रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहरात सर्वत्र विद्युत…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांची शतक महोत्सवी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम खारेपाटण या प्रशालेचे संस्थापक गुरुवर्य स्वातंत्र्यसैनिक वीर शंकरराव पेंढारकर सर यांची शतक महोत्सवी जयंती विविध उपक्रमांनी व कार्यक्रमांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे…

error: Content is protected !!