खारेपाटण शिवसेना कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज खारेपाटण येथील शिवसेना पक्ष शाखा कार्यालयात उस्तहात साजरी करण्यात आली. प्रारंभी खारेपाटण येथील शिवसेना शाखा कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख महेश कोळसुळकर व युवा सेना कणकवली उपतालूकप्रमुख तेजस राऊत यांनी पुष्पहार अर्पण केला. व त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी खारेपाटण विभगातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!