Category खारेपाटण

तिरूमला तिरूपती मल्टीस्टेट को.आँपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.च्या व्हि-1 ग्रृप कडून समर्थ आश्रमात दीपावली साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी): भारतातील चार राज्यांत कार्य करणा-या तिरूमला तिरूपती मल्टिस्टेट क्रेडिट को.आँप.लि.या संस्थेतील व्हि-वन ग्रृपच्या सदस्यांनी यावेळी दिवाळी सणाचा आनंद समर्थ आश्रमातील बांधवांसह साजरा केला. याप्रसंगी संस्थेचे पुर्वा सावंत ,नरेश बने आणि नरेंद्र कदम आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.…

खारेपाटण गट विकास सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांनी घेतला वाहन तारण कर्ज वितरणचा लाभ

२ शेती ट्रॅक्टर व १ दुचाकी वाहन केले वितरीत खारेपाटण (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या वतीने नुकतेच दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तवर संस्थेच्या ३ शेतकरी सभासदांना वाहन…

सोबती सोशल फौंडेशनच्या साथींकडून संगम प्रकल्पातील बालकांसह दिवाळीचा आनंद साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : सोबती सोशल फौंडेशन आणि जीवन आनंद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दहिसर पश्चिम येथील पदपथावरील रख्खादादा या वस्तीतील बालकांसाठी जानेवारी-२०२१ पासून संगम प्रकल्प चालविला जातो. सोबती सोशल फौंडेशनचे साथी गेली तीन वर्षे नित्यनेमाने दरवर्षी संगम डे केअर सेंटर मधील…

खारेपाटण येथे नरकासुर प्रतिमेची मिरवणूक व दहन

के सी सी मित्र मंडळ व कपिलेश्र्वर मित्र मंडळ खारेपाटण यांचा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री १२.०० नंतर स्थानिक मंडळांच्या वतीने मोठ मोठे नरकासुर राक्षसाच्या प्रतिमा बनवून त्याची वाजत गाजत मिरवणूक…

खारेपाटण महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाची प्रथम सत्र कार्यशाळा नुकतीच कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुंबई विद्यापीठ व आजीवन विभागाचे संयुक्त विद्यमाने…

समर्थ आश्रमात साजरा झाला विद्यार्थी दिन

मुंबई पदपथावर राहणा-या बालकांनी विद्यार्थी दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या दहिसर येथील संगम सेंटर आणि खाररोड येथील सुरक्षा डे केअर सेंटरमधील बालकांच्या सहभागातून संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात ७ नोव्हेंबर या राज्य…

खारेपाटण महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाची प्रथम सत्र कार्यशाळा दि. ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण आणि मुंबई विद्यापीठ मुंबई आजीवन विभागाचे संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. या…

रंजित खडिया या झारखंडमधील मानसिक रूग्ण तरूणाचे संविता आश्रम कडून कुटुंब पुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : रंजित खडिया या झारखंडमधील मानसिक दृष्ट्या रूग्ण असलेल्या आदिवासी युवकाचे नुकतेच संविता आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले आहे. रंजित रोजगारासाठी गोव्याकडे आलेला होता. कणकवली जवळील जानवली गावात निराधार व मानसिक रूग्णावस्थेत आढळलेल्या रंजितला मानसोपचार आणि सुरक्षेसाठी त्यास…

गणेश देसाईं या निराधार व्यक्तीस कार्व्हर डे नाईट शेल्टरचा मिळाला आधार

पार्ले (पश्चिम) मुंबई येथे निराधार अवस्थेत पदपथावर सहा महिन्यांपासून राहत होते बांधव पायाच्या जखमेतील किडे काढून संदिप परब यांनी केली निराधार बांधवाची सुश्रुषा खारेपाटण (प्रतिनिधी): जगी ज्यांचे कोणी नाही, त्यांचेसाठी आम्ही आहोत. असे ब्रीद घेवून जीवन आनंद संस्था कार्य करीत…

शिवसेना पक्षाचे राज्यव्यापी सोशल मीडिया “कार्यकर्ता कार्यशाळा शिबिराला” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतून सुरुवात

खारेपाटण (प्रतिनिधी): शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यभरात पक्ष संघटन, निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी तसेच विविध माध्यमातून पक्ष संघटनेला बळकटी आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने राज्यभरात सक्रिय अभियान तसेच सोशल मीडियाचे जाळे पसरविण्यासाठी राज्यव्यापी कार्यकर्ता सोशल मीडिया मार्गदर्शन शिबिर राबविण्यात येत आहे.याचाच पहिला…

error: Content is protected !!