Category खारेपाटण

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा – मायकल लोबो

जीवन आनंद संस्थेच्या संवेदना आश्रमचे नवीन जागेत उद्घघाटन खारेपाटण (प्रतिनिधी): ‘खरा ईश्वर हा देवळात किंवा चर्चमधे नाही तर तो निराधार वंचितांमधे सामावलेला आहे. संदिप परब आणि त्यांचे जीवन आनंद संस्थेतील सर्व सहकारी हे संवेदना आश्रमच्या माध्यमातून ईश्वराची एकप्रकारे सेवाच करीत…

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटणमध्ये अनुभव शिक्षा केंद्र, सिंधुदुर्ग यांचे संघटन कौशल्य या विषयावरील मार्गदर्शन शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये आज शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी अनुभव शिक्षा केंद्र, सिंधुदुर्ग यांच्यावतीने संघटन कौशल्य या विषयावरील मार्गदर्शन…

भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य स्वागत

खारेपाटण (प्रतिनिधी): भाजपच्या महाविजय २०२४ अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले भाजप पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आज जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेकपोस्ट येथे सायंकाळी ४.४५ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्षाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन भव्य…

खारेपाटणमध्ये देखील उबाठा सेनेला भगदाड

माजी सरपंच व माजी ग्रा.पं.सदस्य असलेल्या चिके दाम्पत्याची भाजपात पुन्हा घर वापसी खारेपाटण (प्रतिनिधी) : मागील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मोठे बदल होत असून उबाठा सेनेतील अनेक नेते मंडळी आता भाजपात प्रवेश करताना दिसून येत असून कूडाळ मालवण…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय संस्था, पुणे यांचा संयुक्त उपक्रम

५० वृध्दांना दिवाळी किरणा किट व ७५ वृध्दांना गरम कपडे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी): समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विश्वासनगर, कुंडाणे आणि आदिवासी वस्ती,…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व दविस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये भारताचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिना बरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध…

खारेपाटण – शेर्पे केंद्रस्तरीय तिसरी संयुक्त शिक्षण परिषद चिंचवली येथे संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : माहे ऑक्टोबर महातील खारेपाटण – शेर्पे केंद्र स्तरीय शिक्षण परिषद नुकतीच कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावातील जि.प.मधलीवाडी शाळेत उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध शैक्षणिक विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले. दीपप्रज्वलन करुन शिक्षण परिषदेची सुरुवात करण्यात…

वाचनाने माणसाच्या जीवनाला आकार प्राप्त होतो – विजय देसाई

खारेपाटण (प्रतिनिधी): “आजचे युग हे यांत्रिक युग म्हणून ओळखले जात असले माणसाला घडवण्यासाठी त्याच्या आयुष्यात वाचन हे महत्वाचे असते.आणि म्हणून वाचनानेच माणसाच्या जीवनाला खऱ्या आर्थाने आकार प्राप्त होतो.”असे भावपूर्ण उदगार सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांनी खारेपाटण नगर वाचनालय आयोजित वाचन…

खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करण्यापेक्षा सत्तेचा वापर विकास कामासाठी करावा – सतीश गुरव

खारेपाटण (प्रतिनिधी): जनसामान्यात आपल्या हक्काचा आणि जवळचा नेता अशी आपली प्रतिमा निर्माण करणारे शिवसेनेचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांचेवर भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी टीका करण्यापेक्षा त्यांचेकडे असलेल्या सत्तेचा वापर त्यांनी जनतेच्या विकास कामासाठी करावा.अशी खरमरीत टीका खारेपाटण येथील…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत वाचन प्रेरणा दीन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या राज्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त मॉडेल स्कूल शाळेत भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जनमदिनाचे औचित्य साधून रविवार दी.१५ ऑक्टोंबर २०२३ रोजी शाळेत वाचन प्रेरणा…

error: Content is protected !!