Category खारेपाटण

खारेपाटण संभाजीनगर व गुरववाडी येथील सर्विस रोडसाठी ग्रामस्थांनी केली मागणी

नोव्हेंबर पर्यंत काम न झाल्यास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण संभाजीनगर व गुरववाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांच्याकडे गेल्या एक वर्षांपूर्वी सर्व्हिस रोड ची मागणी केली होती. या ठिकाणी शाळेतील मुलं…

मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ ला तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण विभागाच्य वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर राबविण्यात आलेल्या शैशणिक वर्ष सन २०२४ – २०२५ “मुख्यमंत्री माझी शाळा – स्वछ व सुंदर शाळा…

चाकरमान्यांना कचरा न टाकण्याचे आवाहन

स्वच्छ्ता मिशन कडून खारेपाटण येथे उपक्रम खारेपाटण (प्रतिनिधी) : स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्यावतीने मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथील चेक नाक्यावर स्वच्छता जनजागृती मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेला चाकारमान्यांनी अतिशय भरभरून प्रतिसाद देत आम्ही गाडीतील कचरा रस्त्याच्या कडेला टाकणार नाही…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले कोकण रेल्वेचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन आजही उपेक्षित ?

खारेपाटण दशक्रोशीचे स्वप्न सत्यात उतरले असले तरी, प्लॅटफॉर्मसह अजूनही अनेक कामे प्रलंबित खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असलेल्या चिंचवली गावांतील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन हे अखेर ७ सप्टेंबर २०२१ पासून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले.आणि सकाळी १०:०४ वाजता गणपती स्पेशल…

खारेपाटण हायस्कूल एन. सी. सी. विभागाच्या वतीने

‘एक पेड मा के नाम ‘ अभियान संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मध्ये ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ‘ एक पेड मा के नाम…

खारेपाटण जूनियर कॉलेज येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे ५ सप्टेंबर रोजी “शिक्षक दिन” मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग सरकारी कर्मचारी…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे

गणेश भक्तांच्या सेवेसाठी आरोग्य पथक कार्यरत खारेपाटण (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी साठी कोकणात येणाऱ्या मुंबईकर चाकरमानी तथा गणेश भक्तांच्या सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण टाकेवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने व पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने…

खारेपाटण विभाग उ.बा.ठा शिवसेना-युवासेने च्या वतीने मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत चहा-बिस्कीट करणार वाटप

जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव व युवासेना विभागप्रमुख निखिल गुरव यांचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते फीत कापून झाले उद्घाटन खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण विभाग शिवसेना-युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गणेश चतुर्थी साठी मुंबई वरून येणाऱ्या…

कुरंगवणे गाव म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी महेंद्र कदम यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावच्या म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी या गावातील रहिवासी व युवा कार्यकर्ते महेंद्र सीताराम कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे खारेपाटण दशक्रोशित सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. कुरंगवणे –…

सतीश गुरव यांज कडून खारेपाटण जि.प.केंद्र शाळेला २०,००० रुपये किंमतीच्या वह्या वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण संभाजीनगर, गुरववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष जि.प.खारेपाटण विभाग संपर्क प्रमुख सतीश कृष्णा गुरव यांनी कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील विद्यार्थ्यासाठी सुमारे २०,०००/- रुपये किमतीच्या…

error: Content is protected !!